“…म्हणून मी माझे कौमार्य विकले”, 22 वर्षीय तरुणीने सगळं सांगून टाकलं!

On: March 13, 2025 1:03 PM
laura
---Advertisement---

Laura | यूकेमधील मँचेस्टर (Manchester) येथील २२ वर्षीय विद्यार्थिनी लॉरा (Laura) हिने ऑनलाईन लिलावाच्या माध्यमातून आपले कौमार्य विकले असून, तिला तब्बल १८ कोटी रुपये (£1.7 million) मिळाले आहेत. एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटद्वारे झालेल्या या लिलावात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला होता. अखेर एका हॉलिवूड स्टारने सर्वाधिक बोली लावून हा लिलाव जिंकला आणि या घटनेने जागतिक स्तरावर खळबळ उडवली आहे.

हॉलिवूड स्टारने लावली सर्वाधिक बोली-

या ऑनलाईन लिलावात राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींसह अनेक उच्चभ्रू लोकांनी रस दाखवला. मात्र, सर्वाधिक बोली एका हॉलिवूड स्टारने लावली आणि लॉराच्या कौमार्याचा लिलाव त्याने जिंकला. १८ कोटी रुपयांच्या या व्यवहाराने जागतिक स्तरावर मोठी चर्चा निर्माण झाली आहे.

लॉराच्या (Laura) या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी तिला याबाबत कोणतीही खंत नाही. ती धार्मिक कुटुंबातून आलेली असली तरी आर्थिक स्थैर्यासाठी हा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

आर्थिक सुरक्षिततेसाठी घेतले महत्त्वपूर्ण पाऊल-

लॉराने (Laura) आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले, “अनेक मुली कोणतीही आर्थिक फायद्याशिवाय आपले कौमार्य गमावतात. मात्र, मी किमान माझे भविष्य सुरक्षित केले.”

या निर्णयामुळे तिच्या आयुष्यात मोठा आर्थिक बदल घडणार असून, तिने हे संधीसारखे पाहिले आहे. तिच्या विधानानंतर समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले, तर काहींनी त्यावर टीका केली.

News Title : laura reveals truth about selling virginity

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now