करिश्माने हनीमूनच्या रात्री झालेला शारीरिक त्रासाबद्दल केला गौप्यस्फोट!

On: December 14, 2024 3:47 PM
karishma kapoor
---Advertisement---

Karishma Kapoor | बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेश्नल लाईफ बरोबरच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. करिश्माने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज देखील करिश्माचा चाहता वर्ग टिकून आहे.

करिश्मा कपूर बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये सक्रिय नाही. अशात करिश्माने केलेल्या एका खुलाश्यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे. करिश्माने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय.

हनीमूनचा प्रसंग सांगितला-

एका मुलाखतीत बोलत असताना करिश्माने (Karishma Kapoor) तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरसोबत झालं होतं. मात्र कायम होत असलेल्या मतभेदामुळे या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

करिश्माने (Karishma Kapoor) तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.

 

सासूबाईंना मारायला सांगितलं-

‘माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंनी एक ड्रेस माझ्यासाठी आणला होता, पण तो मला नीट बसला नाही. तेव्हा संजयने माझ्या सासूबाईंना मला मारायला सांगितलं’, असंही करिश्मा म्हणाली आहे. करिश्मा कपूरने दिल्लीतील एका बिझनेसमनशी लग्न केले, त्यांचा 2003 मध्ये घटस्फोट झाला होता. लग्नानंतर दोघांमधील भांडणाच्या बातम्या अनेकदा चर्चेत राहिल्या. करिश्मासोबत लग्न केल्यानंतरही संजय कपूरचे त्याच्या माजी पत्नीसोबत संबंध होते.

News Title : karishma-kapoor-reveals-honeymoon-trauma

महत्त्वाच्या बातम्या-

उद्या रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या सर्व माहिती

सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

अटकेनंतर अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, पाहा संपूर्ण यादी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now