“गाडीवरून पाय पुरतात का तुमचे?”; ऊंचीवरून डवचणाऱ्या नेटकऱ्याला दत्तू मोरेचं रंजक प्रत्युत्तर

On: May 28, 2024 2:02 PM
HasyaJatra Fame Dattu More
---Advertisement---

Hasyajatra Fame Dattu More | महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे (Hasyajatra Fame Dattu More) अनेक कारणाने चर्चेत असतो. मागील वर्षी दत्तूने आपल्या स्वाती नावाच्या डॉक्टर प्रेयसीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. अशातच आता दत्तूला त्याच्या पत्नीने लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी एक खास बाईक भेट दिली आहे. त्याची जोरदार चर्चा आहे. (Hasyajatra Fame Dattu More)

दत्तूची पोस्ट व्हायरल

दत्तूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे. त्या व्हिडीओमध्ये दत्तू आणि त्याची पत्नी स्वाती दिसत आहे. नवीन टूव्हीलर घेतल्याचा आनंद दत्तूच्या पोटात मावेनासा झाला आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Hasyajatra Fame Dattu More)

दत्तूने शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स आणि शुभेच्छा देत कमेंट केल्या आहेत. तर एकाने दत्तू मोरेला डिवचलं आहे. दत्तू मोरेच्या पत्नीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दत्तू मोरेला नवी कोरी बाईक भेट दिली आहे. दत्तूने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावर एकाने दत्तू मोरेला टोकलं आहे. त्यावर दत्तूने हजरजबाबीने उत्तर दिले आहे. (Hasyajatra Fame Dattu More)

 

View this post on Instagram

 

A post shared by Datta More (@dattamore2870)


दत्तू मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात विनोदी स्कीट करताना दिसतो. याचबरोबर त्याने प्रोडक्शनची देखील धुरा सांभाळली आहे. त्याला हास्यजत्रेत नेहमी लहान मुलाची भूमिका देतात. दत्तू लहान मुलाची भूमिका उत्तम बजावतो. अशातच आता एकाने दत्तूच्या उंचीवरून टिंगल केली आहे.

दत्तूचा हजरजबाबीपणा

काही नेटकऱ्यांनी दत्तू मोरेच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नव्या बाईकबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यातील एका कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘ भाऊ राग नका येऊ देऊ पण तुमचे पाय पुरतात का त्या गाडीहून……’ असा सवाल त्याने दत्तू याला विचारला. त्यावर दत्तूने एक कमेंट केली. दत्तू म्हणाला की, हो म्हणूनच घेतली आणि त्यावर अनेक हसण्याचे इमोजीस त्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

दत्तूने त्या कमेंटकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र काही नेटकऱ्यांनी दत्तूच्या व्हिडीओवर केलेल्या कमेंटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्या कमेंटवर एकाने सुनावलं आहे की, भाऊ, कधी तरी मराठी माणसाला सपोर्ट करा की’ अशी कमेंट करत दुसऱ्या चाहत्याने खडसावलं आहे.

comment 1

News Title – Hasyajatra Fame Dattu More Give Epic Reply To Fan On His Post Latest Post

महत्त्वाच्या बातम्या

“मी नोकरीच्या शोधात, माझ्या भुकेल्या पोटाची काळजी घ्यायचीये”, उर्फी जावेदचा बायोडेटा सोशल मीडियावर व्हायरल

अजितदादानंतर आता पाण्यावरून भाजप नेत्याचे विधान, “मी काय फूक मारून…”

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

पुण्यात घडली थरारक घटना; प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली अन् पुढं घडलं भयंकर

पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार?

 

Join WhatsApp Group

Join Now