आज वसुबारस, सोन्याचा भाव पुन्हा वाढला; काय आहेत आजचे भाव

On: October 17, 2025 5:49 PM
Today Gold Price
---Advertisement---

Gold Rate आज वसुबारस आहे. दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीला आपल्याकडे सर्वात जास्त सोनं खरेदी केलं जातं आणि आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने नवीन पल्ला गाठला आहे. आज शुक्रवारी १७ ऑक्टोबरला पुन्हा सोन्या-चांदीच्या भावातही बदल झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत आजचे भाव. (Today Gold Rate)

आज १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव १२१,०४६ रुपये :

जवळपास आज १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव १२१,०४६ रुपये एवढा आहे आणि १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास १३२.०५० रुपये एवढा झाला आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव १७०,३१० झाला आहे आणि १० ग्राम चांदीची किंमत १,७०३ आहे. (Today Gold Rate)

Gold Rate | जाणून घ्या आजचे भाव : 

मुंबई – १० ग्राम २४ कॅरेट : १३२.०५०
पुणे – १० ग्राम २४ कॅरेट  : १३२.०५०
नाशिक – १० ग्राम २४ कॅरेट : १३२.०५०
नागपूर – १० ग्राम २४ कॅरेट : १३२.०५०

जागतिक राजकारण आणि मोठ्या घडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होत आहे. सध्या सुरु असलेले रुस-युक्रेन युद्ध, अमेरिकन डॉलरची कमी होणारी किंमत आणि सोन्याच्या गुंतवणुकीत वाढलेला कल या सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. आज सोन्याचा भाव पुन्हा बदल झाले असून आता पुढे काय होते याकडे लक्ष लागले आहे.

News Title- Today’s Gold Rate

Join WhatsApp Group

Join Now