Marathi News
सीएनजी दरात पुन्हा मोठी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
CNG Price Hike | सतत वाढणाऱ्या महागाईमुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या....
शॉकिंग! पुण्यात चक्क रिक्षातून गांजाची विक्री; पोलिसांची मोठी कारवाई
Pune Crime | पुणे (Pune) शहराला अमली पदार्थ विरहित करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth) पोलीस ठाण्याच्या पथकाने एका मोठ्या टोळीचा....
पेट्रोल-डिझेलमध्ये ‘इतक्या’ रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
Petrol Diesel Prices | जागतिक स्तरावर, विशेषतः मध्यपूर्वेमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारतामध्ये इंधनाची मोठी समस्या उभी राहिली....
अधिक मासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या ‘या’ महिन्याचे महत्त्व आणि नियम
Adhik Maas 2026 | हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या धोंड्याच्या महिन्याला म्हणजेच अधिक मासाला (Adhik Maas) आजपासून सुरुवात होत आहे. या काळाला पुरुषोत्तम मास....
उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा, ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
Konkan Pre Monsoon | समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील दमटपणा कमालीचा वाढला आहे. दुपारच्या वेळचे उच्च तापमान आणि हवेतील हाच ओलावा यामुळे....
सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ! आठवडाभरात सोनं कितीने महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव
Gold Silver price | भारतात चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. साप्ताहिक पातळीवर किमतीत मोठी वाढ झाली असली, तरी जागतिक बाजारातील नफावसुलीमुळे....
शाहरुख खानने खरेदी केली 5 कोटींची सुपर लक्झरी कार; फीचर्सपुढे रोल्स-रॉइसही फिकी
Shah Rukh Khan | बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा त्याच्या अत्यंत महागड्या आणि सुखवस्तू जीवनशैलीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या अभिनेत्याने....
‘या’ तारखेपर्यंत मान्सून दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज
Monsoon 2026 | तीव्र उष्णतेच्या लाटांनी हैराण झालेल्या भारतीयांसाठी भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – Organization) पावसाबाबतची अत्यंत सुखद वार्ता दिली आहे. यंदा नैऋत्य....
काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याचं सर्पदंशाने निधन; राजकीय वर्तुळात हळहळ
Congress Leader Death | गोवा (Goa) राज्याच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे उमदे नेते डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar) यांचे शुक्रवार, १५....
कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
CM Devendra Fadnavis | राज्यात सध्या कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी बाजारात भाव पडल्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने....
पुणे बॉम्बप्रकरणात मोठी कारवाई; हडपसर रुग्णालयाबाहेर IED ठेवणारा आरोपी नागपुरातून अटकेत
Pune Hadapsar Hospital Bomb Case | पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) येथील एका रुग्णालयाबाहेर स्फोटक (IED) ठेवून दहशत माजवणाऱ्या मुख्य आरोपीला पकडण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला....
गुलाबी नखांपासून ते गरम हात; ही शारीरिक लक्षणे सांगतात तुम्ही निरोगी आहात की नाही
Top Physical Signs of a Healthy Body | सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या शरीरामध्ये वेळोवेळी अनेक बदल घडत असतात,....
नीट 2026 मध्ये मोठे बदल! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
NEET Updates | केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी शुक्रवारी (१५ मे) ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षेच्या गोंधळावर पडदा टाकत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या....
शुक्रवार तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार का? तुमच्या राशीनुसार जाणून घ्या दिवस कसा जाईल
Daily Horoscope | पंचांग गणनेप्रमाणे शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. आजच्या दिवशी भरणी व अश्विनी नक्षत्रांसह अनेक महत्त्वपूर्ण....
पेपरफुटीमुळे रद्द झालेली NEET परीक्षा पुन्हा होणार; पुनर्परीक्षेची तारीख जाहीर!
NEET UG 2026 Re-Exam | देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणानंतर रद्द करण्यात आलेली ‘नीट’ (NEET) परीक्षा आता पुन्हा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने....
सोने पुन्हा महागले, चांदीच्या दरात घसरण; वाचा आजचे ताजे भाव
Gold Prices | आयात शुल्कातील वाढीमुळे भारतात (India) सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. १५ मे रोजी सकाळच्या सत्रात बहुतांश प्रमुख शहरांमध्ये....
पेट्रोल डिझेल महागले; जाणून घ्या दरात किती वाढ झाली?
Petrol Diesel Prices | देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला असून आज पहाटे ६ वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. मध्यरात्री तेल....
कोणत्या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे गुडघेदुखी होते? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Knee Pain | सांधेदुखी किंवा गुडघ्यांचा त्रास ही हल्ली कोणत्याही वयात उद्भवणारी एक सामान्य शारीरिक समस्या बनली आहे. वाढते वय किंवा पायाला लागलेला मार ही....
राष्ट्रवादीला धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा; शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
Anand Paranjape Resigns | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे.....
पेट्रोल-डिझेल खरेदीचा नवा नियम! आता ‘या’ मर्यादेपेक्षा जास्त इंधन भरता येणार नाही
Fuel Rationing | जागतिक ऊर्जा संकटाची चाहूल लागल्याने केरळ (Kerala) राज्याने देशभरात प्रथमच इंधन विक्रीवर कठोर निर्बंध लादले आहेत. राज्य पेट्रोलियम व्यापारी संघटनेने (State Petroleum....
T20 क्रिकेटमध्ये RCBचा दबदबा; विराटच्या शतकाने रचला इतिहास
Virat Kohli | इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (Royal Challengers Bengaluru) बुधवारी, १३ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata....
ईपीएफओ खातेधारकांसाठी मोठी बातमी; ‘हे’ नवे नियम लागू होणार
EPFO New Rules | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आधुनिक सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या बदलामुळे नोकरीतून....
युद्धाचा परिणाम एलपीजी दरांवर! जाणून घ्या आजचे गॅस सिलेंडरचे नवे दर
LPG Cylinder Prices | जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भूराजकीय संघर्षाचा थेट फटका आता इंधन बाजाराला बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलासह एलपीजी (LPG),....
देवेंद्र फडणवीसांची थेट बुलेटवरून विधानभवनात एंट्री; पाहा VIDEO
Devendra Fadnavis | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील नागरिकांना सोने, खाद्यतेल आणि इंधन वाचवण्याची विनंती केल्यानंतर, महाराष्ट्र (Maharashtra) शासनाने या दिशेने तातडीने पावले....
प्रवास महागणार! CNG च्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे भाव
CNG Prices Hiked | दुधाच्या आणि एलपीजीच्या दरवाढीचा सामना करत असलेल्या मुंबई (Mumbai) शहरातील नागरिकांना आता सीएनजीच्या वाढलेल्या किमतींमुळे आणखी एक मोठा आर्थिक फटका बसला....





























