thodkyaatdigital

Pankaja Munde big statement

“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

On: March 11, 2024

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खूपदा मनातली सल बोलून दाखवली आहे. त्यांना भाजपकडूनच बऱ्याचदा डावलण्यात आल्याचं म्हटलं जातं. आता लवकरच लोकसभा निवडणुकांचं....

Baramati Lok Sabha

अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पुन्हा शरद पवार गटात जाणार?

On: March 11, 2024

Nilesh Lanke | राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली असल्याने आता काका पुतणे यांच्यात लढत निर्माण....

Devendra Fadnavis announced modern cyber lab in Maharashtra

गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

On: March 11, 2024

Devendra Fadnavis | महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे पुण्यात याच्या घटना अधिक घडत आहेत. त्यातच सायबर गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच....

Ahmednagar news

धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

On: March 10, 2024

Ahmednagar news | महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर (Ahmednagar news ) येथील श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर....

Rinku Rajguru shocking revelation

“तो सारखा घरी यायचा, एकदा तर…”, रिंकू राजगुरुने सांगितला धक्कादायक किस्सा

On: March 10, 2024

Rinku Rajguru | ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या बाबतीत भल्याभल्यांना आता मागे टाकते. ‘सैराट’ हा तिचा (Rinku Rajguru) पहिला चित्रपट ठरला. याच चित्रपटाने तिला....

Arvind Kejriwal on modi

“तुमचा नवरा सारखा मोदी-मोदी करत असेल तर…”; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

On: March 10, 2024

Arvind Kejriwal | आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपासह इतर पक्षांच्या सभांचेही सत्र आता सुरू झाले....

Ajit Pawar and Supriya Sule In Pune

सुप्रिया सुळे-अजित पवार एकाच मंचावर, सुळेंचा सवाल आणि त्यावर पवारांची टोलेबाजी!

On: March 10, 2024

Supriya Sule | राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आता दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेत भाजपचा हात धरला आहे. त्यामुळे अजित पवार....

Mumbai Indians

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, इतर संघांचं वाढलं टेन्शन!

On: March 10, 2024

IPL 2024 | आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये (IPL....

Seema Haider

सीमा हैदरच्या अडचणीत वाढ, नवऱ्याकडून तब्बल इतक्या कोटी रुपयांची मागणी

On: March 10, 2024

Seema Haider | सीमा हैदर (Seema Haider) ही पाकिस्तानी विवाहित महिला आहे. भारतातील सचिन नावाच्या मुलासोबत पबजी गेम खेळताना तिची मैत्री झाली. त्यानंतर त्या मैत्रीचे....

Horoscope Today 10 march 

‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार!

On: March 10, 2024

Horoscope Today | शनीची प्रत्येक हालचालदेखील मोठा परिणाम घडून आणत असते. शनि कधी चांगले परिणाम देतो, तर कधी वाईट परिणाम देतो. यातच आता 18 मार्चला....

Maharashtra Weather Update

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! पुढील 4-5 दिवसांत…

On: March 10, 2024

Maharashtra Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये अनेक बदल होत आहेत. काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी कडक ऊन जाणवत आहे. तर,....

Devendra Fadanvis

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

On: March 9, 2024

Devendra Fadanvis Nagpur | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये सोहळे, मेळावे तसेच इतर कार्यक्रम घेताना दिसत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि....

Ashwin

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

On: March 9, 2024

Ashwin | टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू होती. एकूण पाच कसोटी सामने या मालिकेमध्ये खेळवले गेले....

Jay Shah

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

On: March 9, 2024

Jay Shah । टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका पार पडली आहे. कसोटीतील पाचवा सामना 9 मार्च रोजी धर्मशाला येथे संपला. ही कसोटी....

Shilpa Shetty

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

On: March 9, 2024

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासोबतच आपल्या फिटनेसमुळेही ओळखली जाते. शिल्पा सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. सतत पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहात असते.....

Baramati Loksabha 2024

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

On: March 9, 2024

Supriya Sule Vs Sunetra Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. केवळ पक्षामध्ये....

Samrudhhi Highway Accident

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षासह दोघे ठार

On: March 9, 2024

Samrudhhi Highway Accident | समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र थांबण्याचं काही नाव घेईना. या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काल रात्री (8 मार्च) संभाजी नगर येथील समृद्धी....

Prakash Ambedkar

“काँग्रेसमध्ये सुपारी बहाद्दर, खर्गे आपल्याला एक दिवस जेलमध्ये जावं लागेल”

On: March 9, 2024

Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटप झाली नाही.....

Maharashtra

‘…म्हणून माझ्यावर ईडीची कारवाई’; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

On: March 9, 2024

Rohit Pawar | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी संबंधित कंपनीवर काल....

‘अशा’ घरात नेहमी असतो लक्ष्मीचा वास!

On: March 9, 2024

Chanakya Niti | भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ आचार्य चाणक्य यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांचे (Chanakya Niti) खरे नाव विष्णुगुप्त होते. चाणक्य मौर्य सम्राट....

Gold-Silver Rate Today 9 march

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

On: March 9, 2024

Gold-Silver Rate Today | सराफा बाजारात आज (9 मार्च) ग्राहकांची गर्दी कमी दिसून येत आहे. या आठवड्यात सोने-चांदीच्या किमती (Gold-Silver Rate Today) तेजीत आहेत. आजदेखील....

‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!

On: March 9, 2024

Chanakya Niti | प्रत्येकाच्या जीवनात असा एक तरी व्यक्ती असतो, ज्याचा सल्ला नेहमी ऐकला जातो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकतो. त्यांचा शब्द फेटाळला जात....

Salman Khan got angry with the fan

‘आधी ते डिलीट कर’, सलमान खान चांगलाच भडकला; व्हिडीओ व्हायरल

On: March 9, 2024

Salman Khan | अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात दिसून येतो. सलमानचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत. तो सतत चर्चेत राहत....

Devendra Fadanvis Vs vinod tawade

पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!

On: March 9, 2024

Devendra Fadanvis Vs Vinod Tawade | महायुतीमध्ये आधीच जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पुण्यातील राजकारणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते विनोद....

Sanjay Raut

“ज्या गां**ना जायचं आहे त्यांनी जा, त्या अनाजी पंथ देवेंद्र फडणवीसाकडे”

On: March 9, 2024

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दौरा सुरू आहे. 8 मार्च रोजी धाराशिव येथेच उद्धव ठाकरे गटाची सभा घेण्यात....

Previous Next