thodkyaatdigital

Ankita Lokhande got married again  

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

On: March 20, 2024

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत होती. तिचा पती विकी जैन सोबत ती या शोमध्ये सामील झाली होती.....

Vijay Shivtare

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

On: March 20, 2024

Baramati lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली असून बारामती लोकसभा (Baramati lok sabha) मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे. बारामती मतदारसंघामध्ये पुरंदर आणि भोरचा....

Sara Ali Khan

‘माझं धार्मिक स्थळांना भेट देणं…’; सारा अली खानने नेटकऱ्यांना सुनावलं

On: March 20, 2024

Sara Ali Khan | बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही अनेक कारणांसाठी चर्चेत असते. तिचा स्वभाव, तिचे राहणीमान तिचा बेदरकारपणा या सर्व....

Raj Thackeray

शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!

On: March 20, 2024

Raj Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीस दिल्लीमध्ये गेले.....

Ajit Pawar

अमोल कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?; दिलीप वळसेंच्या बंगल्यावर खलबतं

On: March 20, 2024

Shirur lok sabha | शिरूर मतदारसंघातून (Shirur lok sabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामान खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अशातच....

Javed Akhtar

जावेद अख्तर यांचा पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा!

On: March 20, 2024

Javed Akhtar | प्रसिद्ध पटकथा लेखक, गायक जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या लग्नाविषयी मोठा....

Weather Update in maharashtra

राज्यातील ‘या’ भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

On: March 20, 2024

Weather Update | राज्यात तापमानामध्ये वाढ होत आहे. उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. आता दिवसा घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे. तर,काही भागांमध्ये याउलट वातावरण....

Mirzapur 3

‘मिर्झापूर 3’ च्या पोस्टरवरून चाहते भडकले; नेमकं घडलं तरी काय?

On: March 20, 2024

Mirzapur 3 | ‘मिर्झापूर’ या वेब सिरिजचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. याचे दोन पार्ट सुपरहीट झाले आहेत. आता लवकरच ‘मिर्झापूर 3’ चाहत्यांच्या भेटीला येणार....

Ajit Pawar

अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

On: March 20, 2024

NCP Resign | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. अशात अजित पवार गटाला मोठा धक्क बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याने राजीनामा (NCP Resign) दिला....

Aishwarya Rai and Jaya Bachchan video goes viral

बच्चन कुटुंबात पुन्हा वाद?; सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

On: March 20, 2024

Aishwarya Rai | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. मात्र, अनेक कार्यक्रमात ऐश्वर्या बच्चन....

Raj Thackeray

राज ठाकरे अमित शहांच्या भेटीत काय ठरलं?, मोठी माहिती समोर

On: March 20, 2024

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात....

Javed Akhtar

रस्त्यावर नमाज पठण करण्याबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

On: March 20, 2024

Javed Akhtar | गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकतीच त्यांची एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी....

Pune News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय!

On: March 20, 2024

Pune News | आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे देशासह राज्यात देखील आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे पोलिस आयुक्त....

Manoj Jarange Patil

पोलिसांचा मनोज जरांगेंना मोठा धक्का!

On: March 20, 2024

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून झटत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घ्यावं आणि....

Vasant More Enter In Shivsena Thackeray Group

वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?

On: March 20, 2024

Vasant More । वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम केला आहे. मनसेतून वसंत मोरे (Vasant More) यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त....

Gold-Silver Rate Today 20 march

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

On: March 20, 2024

Gold-Silver Rate Today | सोने आणि चांदीने तेजी घेतली आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. यामुळे सराफा....

Big Update About Deepika Padukone Delivery

चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

On: March 20, 2024

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मिडियावर पोस्ट करत चाहत्यांना....

Sushil kumar Shinde

‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

On: March 19, 2024

Sushil Kumar Shinde | आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. अशातच आता आचारसंहिता लागली आहे. मतदारसंघाच्या तारखा आता समोर आल्या आहेत. काही दिवसांआधी काँग्रेसचे....

Amit Thackeray

‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

On: March 19, 2024

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे काल दिल्लीला रवाना झाले. आज त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी राज....

BJP Yuva Morcha

भाजपच्या डोक्याला ताप, ‘हा’ नेता ऐकायलाच तयार नाही, अपक्ष लढणार?

On: March 19, 2024

Madha Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. माढ्यात (Madha Lok sabha) आता भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे....

Maharashtra Politics

सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना दिलासा, चिन्हाबाबत मोठी अपडेट समोर

On: March 19, 2024

NCP Symbol | पक्ष आणि चिन्ह हे आपलंच असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला....

Protection from Dehydration

कडक उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव!

On: March 19, 2024

Protection from Dehydration | राज्यात आता तापमानात वाढ होत आहे. दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे दिवसा घराबाहेर पडणेही अवघड झालं आहे. उन्हामुळे शरीराची लाही....

Sushant Singh Rajput

“सुशांत सिंहसोबत जे घडलं तेच माझ्यासोबत घडलं”, अभिनेत्याचा गंभीर आरोप

On: March 19, 2024

Sushant Singh Rajput | मनोरंजनसृष्टीत झगमगाट पाहायला मिळतो. त्यांचे राहनीमान, त्यांच्या जीवनशैलीबद्दल आपल्याला आकर्षण वाटते. पण मनोरंजनसृष्टीमध्ये पडद्याच्या आड घडणाऱ्या गोष्टी ऐकल्या तर मनोरंजनसृष्टीसारखे वाईट....

Raj Thackeray statement about Sharad Pawar

राज ठाकरेंना शरद पवार गटाची खुली ऑफर!

On: March 19, 2024

Rohit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर....

 horoscope prediction

आमलकी एकादशीचा दिवस ‘या’ 3 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार!

On: March 19, 2024

 horoscope prediction | दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि....

Previous Next