टीम थोडक्यात
IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ
MS Dhoni | जगातील सर्वोत लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होण्यासाठी फक्त 19 दिवस उरले आहेत. सलामीचा सामना महेंद्रसिंग....
“वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कारण हे जग…”, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र
Narendra Modi | 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले की, जेव्हाही ते....
मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!
Anant Ambani | गुजरातमधील जामनगर येथे मोठ्या उत्साहात भव्य दिव्य असा अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा पार पडला. जगभरातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती.....
…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका
Lalu Prasad Yadav | बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राज्यभर फिरत आहेत. बिहारमध्ये निघालेली तेजस्वी यादव....
“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा
Sushant Singh Rajput | अभिनेता सुशात सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडकडे पाहण्याची सर्वसामान्यांची नजर बदलली. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अभिनेत्याने कोरोना काळात तणावाखाली जाऊन टोकाचे पाऊल....
IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर
IPL 2024 | आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या सतराव्या हंगामाची....
चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल
Yuzvendra Chahal Wife | टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. असे असूनही तो सतत चर्चेत कायम असतो. चहलची पत्नी....
लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा
Train Accident | मागील वर्षी 29 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली होती. या अपघातात सुमारे 14 जणांना जीव गमवावा लागला.....
किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला
Ishan Kishan | बीसीसीआयने अलीकडेच वार्षिक करार यादी जाहीर केली. श्रेयस अय्यर आणि इशान किशन ही दोन नावे सध्या चर्चेत आहेत आणि त्यांना बीसीसीआयच्या केंद्रीय....
झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा
Janhvi Kapoor | सध्या विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी गुजरातमधील जामनगर येथे आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला जगभरातील पाहुण्यांनी हजेरी लावली. अनंत....
लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; 34 मंत्र्यांना उमेदवारी, गडकरींचे नाव प्रतीक्षेत
Nitin Gadkari | लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सर्वप्रथम उत्तर प्रदेशात समाजवादी....
लोकसभेसाठी महाराष्ट्राच्या माजी गृहराज्यमंत्र्यांना उमेदवारी; भाजपने आखली रणनीती
BJP Lok Sabha Candidate List | भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीतून 195 उमेदवारांची नावं उघड....
‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाला (Manoj Jarange Patil) एक राजकीय रंग लागला आहे असं सत्ताधाऱ्याचं म्हणणं आहे. अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange....
चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!
Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती ही जगभर प्रसिद्ध आहे. अनेक लोकं या चाणक्यनीतीचा अवलंब करताना दिसतात. चाणक्य यांनी मैत्री, दुश्मणी सुख दुख, कुटुंब,....
पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत
Pankaja Munde | राज्यामध्ये आता आगामी लोकसभा निवडणूका होऊ घातली आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. प्रत्येक पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. लोकसभेनंतर....
मराठा आंदोलक भडकले, आंदोलकांकडून भाजपच्या नेत्याला शिवीगाळ
Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव एकवटलेले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) हे गेल्या काही महिन्यांपासून....
‘…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही’; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी....
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…
Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची....
मनोज जरांगे पाटील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, पक्ष ठरला?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करताना दिसत आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj....
अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!
Akshay Kumar | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्याचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट 10 एप्रिलला चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज....
सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा
WPL 2024 | सध्या महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. बंगळुरू येथे सुरूवातीचे सामने खेळवले जात आहेत. महिला प्रीमिअर लीग 2024 चा पहिला टप्पा बंगळुरू....






























