Sonal.K

Sonal Kothimbire

UPI Rules

UPI पेमेंटचे नियम बदलले, ३ नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ नवे बदल

On: November 1, 2025

UPI Rules | युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने दैनंदिन व्यवहार सोपे केले आहेत. आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ३ नोव्हेंबरपासून यात महत्त्वाचे बदल....

Today Gold Rate

नोव्हेंबरची सुरुवात दिलासादायक; सोन्याचे भाव आणखी घसरले

On: November 1, 2025

Gold Rate | नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सोने खरेदीदारांसाठी संमिश्र ठरली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी, १ नोव्हेंबर २०२५ रोजी, सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना....

Navi Mumbai Crime

मुंबई हादरली! आईने १० वर्षाच्या मुलीला ७० वर्षाच्या वृद्धाकडे पाठवलं, त्याने दारू पाजून रात्रभर….

On: November 1, 2025

Navi Mumbai Crime | नवी मुंबई येथील तळोजा (Taloja) परिसरातून एक अत्यंत हादरवणारी आणि मानवी संवेदनांना बोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. पैशाच्या लालसेपोटी एका....

Election Commission

निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांना मोठा झटका; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

On: November 1, 2025

Election Commission | राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies) निवडणुकांबाबत एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. तिसरे अपत्य (Third Child)....

Nashik - Pune Railway

रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले, ‘या’ लोकांना मिळणार लोअर बर्थ

On: November 1, 2025

IRCTC | भारतीय रेल्वेने (Indian Railways) तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘रेलवन’ (RailOne) नावाचे एक....

Bagul Gang

57 लाखांची खंडणी! बागुल टोळीचा नवा कारनामा समोर

On: November 1, 2025

Nashik Crime | गोळीबार, धमक्या आणि जबरदस्तीने जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रकरणांमध्ये आधीच चर्चेत असलेल्या बागुल टोळीवर आता आणखी एक गंभीर आरोप लागला आहे. विसे मळा....

Vande Mataram 150 Years

कर्मचारी अन् अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश!

On: November 1, 2025

Vande Mataram 150 Years | महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने (Mahayuti Government) एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. ‘वंदे....

Kerala High Court

आता महिलेला पाहून ‘शिट्टी’ वाजवण्यापूर्वी विचार करा! कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

On: November 1, 2025

Whistling at woman case | महिलेला पाहून शिट्टी वाजवणे किंवा तिची ओढणी खेचणे हे केवळ गैरवर्तन नाही, तर तो विनयभंगाचाच गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय....

Maharashtra Weather Update

राज्यावर संकट! पुढील २४ तास धोक्याचे, हवामान खात्याचा मोठा अलर्ट जारी

On: November 1, 2025

IMD Weather Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा निसर्गाने आपला रौद्र अवतार दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यात सलग काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, आजही पावसाचे....

Maharashtra Weather

‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव कायम; राज्यात 24 तास धोक्याचे, शेतकरी हवालदिल

On: November 1, 2025

Cyclone Montha | दिवाळी संपून १ नोव्हेंबर उजाडला तरी राज्यात पावसाचा जोर कायम आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने थैमान घातले असून, अनेक....

Satyacha Morcha

राजकीय पटावर आजचा दिवस गाजणार! मतचोरी विरोधात वादळ पेटणार

On: November 1, 2025

Satyacha Morcha Mumbai | महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आजचा दिवस अत्यंत गाजणार आहे. कारण आज विरोधकांचा बहुचर्चित ‘सत्याचा मोर्चा’ मुंबईत निघणार असून, या मोर्चाद्वारे निवडणूक आयोगावर....

Rules Change

नियम बदलले! आजपासून नवीन नियम लागू

On: November 1, 2025

Rules Change | आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे सात महत्वाचे नियम लागू झाले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार आणि बँकिंग....

Highest Salary State In India

‘या’ सवयी लावा कधीच पैशाची कमतरता भासणार नाही!

On: October 31, 2025

Financial Habits | शारीरिक आरोग्याप्रमाणेच आर्थिक आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील आर्थिक समस्या टाळण्यासाठी आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.....

Rohit Arya Case

रोहित आर्य प्रकरणावर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं मोठं वक्तव्य!

On: October 31, 2025

Rohit Arya Case | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) येथील रोहित आर्य (Rohit Arya) एन्काऊंटर प्रकरणावरून वाद सुरू झाला आहे. ॲड. नितीन सातपुते (Advocate Nitin Satpute)....

8th Pay Commission

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी!

On: October 31, 2025

8th Pay Commission | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने....

Dr. Sampada Munde

डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट!

On: October 31, 2025

Sushma Andhare | फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक झाली असली तरी, रोज नवीन खुलासे होत....

Uddhav Thackeray

आगामी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!

On: October 31, 2025

Uddhav Thackeray | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्रातील पक्षांतराचे राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीला (MVA), विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav....

Rupali Thombare

‘अनेक महिलांना धमक्या देऊन व्हिडीओ…’; रूपाली चाकणकरांवर रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

On: October 31, 2025

Rupali Thombre | राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे....

Investment

एका रुपयाच्या शेअरने बनवले गुंतवणूकदारांना कोट्यधीश, महिन्याभरापासून सलग अप्पर सर्किट

On: October 31, 2025

Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे असले तरी, काही पेनी स्टॉक्सनी (Penny Stock) गुंतवणूकदारांना अनपेक्षित परतावा दिल्याची उदाहरणे आहेत. कोलॅब प्लॅटफॉर्म्स (Colab Platforms) या....

Scam

‘असा’ मेसेज आला तर सावध व्हा, अन्यथा अडकाल मोठ्या संकटात!

On: October 31, 2025

Cyber Crime | राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा (Bhilwara) शहरातून सायबर फसवणुकीचा एक नवीन आणि अत्यंत धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ‘महिला मंडळ’ व्हॉट्सॲप ग्रुपवर (WhatsApp....

JNPA Chowk Expressway

महाराष्ट्रातील नवीन सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे; ‘या’ लोकांना होणार फायदा

On: October 31, 2025

JNPA Chowk Expressway | केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत, जेएनपीए बंदर....

Sanjay Raut target shinde group

खासदार संजय राऊतांची तब्येत बिघडली; प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर

On: October 31, 2025

Sanjay Raut Health Update | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गंभीर आजारपणामुळे त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार....

sanjay raut

संजय राऊतांना नेमकं काय झालंय?; महत्त्वाची माहिती समोर

On: October 31, 2025

Sanjay Raut | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारणातून तात्पुरती विश्रांती घेतली आहे. प्रकृतीतील....

Rohan Aher Statement

“रोहित आर्याने पेट्रोल आणायला सांगितले आणि…”; रोहन आहेरने उघड केलं ‘ते’ गुप्त कारस्थान

On: October 31, 2025

Rohan Aher Statement | मुंबईतील पवई परिसरातील आर. के. स्टुडिओमध्ये घडलेलं ओलीस नाट्य अजूनही सर्वांच्या चर्चेत आहे. अभिनेता रोहित आर्या याने 17 मुलं आणि दोन....

Rohit Arya

‘गोळी मारायचीच होती, तर ती पायावर…’; रोहित आर्य प्रकरणाला नवं वळण

On: October 31, 2025

Rohit Arya | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) येथील ओलीस नाट्य आणि रोहित आर्य (Rohit Arya) एन्काऊंटर प्रकरणाला आता नवे कायदेशीर वळण लागले आहे. ॲडव्होकेट नितीन....

Previous Next