क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…कोणालाच नाही सोडलं; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं बॉलिवूड हादरलं

On: March 20, 2025 6:54 PM
anushka shetty
---Advertisement---

Entertainment News | दक्षिण भारतीय सिनेमातील दिग्गज अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या अभिनय कौशल्यासाठी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ‘बाहुबली’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून अनुष्काने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे, परंतु अनुष्काच्या वैयक्तिक जीवन जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. शिवाय तिचं वैयक्तिक जीवन हे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) 43 वर्षांची असून अजून सुद्धा ती अविवाहित आहे. तर तिच्या रिलेश्नशिपबद्दल अनेक गॉसिप आणि अफवा देखील पसरल्या जात आहेत. अशातच अनुष्का तिच्या सिंगल लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अनुष्काच्या ‘या’ दिग्गजांसोबत अफेअरच्या चर्चा?

अनेक वेळा अनुष्काच्या (Anushka Shetty) रिलेश्नशिपबद्दल चर्चा रंगत असतात. अनुष्काच्या नावा पुढे क्रिकेटपटू, उद्योगपती आणि अभिनेत्यांची नावं जोडली गेली आहेत. या यादीत प्रभास, नागार्जुन, चरणजीत सिंग, सूर्या, विशाल कृष्ण आणि कृष्ण वामसी यांचा समावेश आहे. मात्र या अफेअरच्या चर्चांनंचर पुढे तिच्या आयुष्यात एकही नात लग्नापर्यंत गेलं नाही. सध्या अनुष्का 43 वर्षांची आहे पण ती अद्यापही सिंगलच आहे. ती तिच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असंच दिसून येत आहे.

खऱ्या प्रेमाच्या शोधात-

अनुष्का शेट्टी कायम तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते. मात्र, अनुष्काचं वैयक्तिक जीवन हे कायमच एक रहस्य राहिलेलं आहे. तिने अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की ती खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे आणि तिला योग्य साथीदार सापडेपर्यंत लग्न करण्याचा विचार ती करणार नाही. तिच्या अफेअर्सच्या अफवा आणि गॉसिपच्या मध्येही, अनुष्काने नेहमी तिच्या कामावर फोकस ठेवला आहे.

अनुष्का ही केवळ एक प्रतिभाशाली अभिनेत्री आहेत, तर ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि तिच्या व्यवसायिक उपक्रमांमुळे ती अब्जाधीश देखील झाली आहे. तिच्या आर्थिक स्थिती आणि पेशागत यश हे तिच्या अविवाहित जीवनात एक महत्त्वाचा पैलू आहे.

News Title : anushka shetty unmarried in the age of 43

महत्त्वाच्या बातम्या-

1500 की 2100; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रुपये जमा होणार?

‘बंदोबस्त करणार’! मंत्री होताच नितेश राणेंनी दिला इशारा?

‘महाजन साहेब मलाही पक्षात घ्या’, ठाकरेंचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर?

शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?

 

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now