जान्हवी कपूरने सर्वांसमोरच बॉयफ्रेंड शिखरला…. ; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

On: June 2, 2024 4:11 PM
Janhavi Kapoor
---Advertisement---

Anant Ambani-Radhika Merchant | उद्योगपती मुकेश अंबानीचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांचा नुकताच दुसरा प्री-वेडिंग सोहळा 20 मे ते 1 जून दरम्यान झाला. याची देशात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दुसरा प्री-वेडिंग सोहळा हा फ्रान्स आणि इटली दरम्यानच्या अलिशान क्रूझवर करण्यात आला. यासोहळ्याच्या पडद्यामागे अनेक साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. अनेक अभिनेत्री, अभिनेते या सोहळ्याला उपस्थित होते.

रणवीर आणि अनन्या पांडेने केला डान्स

रणवीर-अनन्याच्या जबरदस्त डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोहळ्यातील एका व्हिडीओत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री अनन्या पांडे ‘तेनु लेके में जावंगा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अँड्रिया बोसेली आणि रॅपर पिटबुल यांनी अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग बॅशमध्ये परफॉर्म केले. या स्टार परफॉर्मन्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या दुसऱ्या सोहळ्यातील अनंत-राधिका या जोडप्याची झलक प्री-वेडिंगमध्ये पाहायला मिळाली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस परिधान केला.

जान्हवीने आपल्या बॉयफ्रेंडला खाऊ घातलं

दरम्यान यो सोहळ्यामध्ये जान्हवीने आपला बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला स्वत:च्या हाताने खाऊ घालताना दिसली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्री तिचा प्रियकर शिखर पहाडियाला स्वत:च्या हाताने काहीतरी खाऊ घालताना दिसत आहे.

अनंत अंबानींच्या दुसऱ्या प्री-वेडिंग बॅशमधून मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीची पहिली झलक समोर आली आहे. ईशा क्रूझवर सनग्लासेससह ऑल व्हाइट लूकमध्ये पोज देताना दिसली.

सिद्धार्थ अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमधून सिद्धार्थ मल्होत्रा पांढऱ्या शर्ट-पँटमध्ये डॅशिंग दिसत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये अभिनेता पाहुण्यांशी बोलताना दिसत आहे. पांढरा शर्ट आणि पँटसह निळ्यारंगाचा जाकीट परिधान केलेला अभिनेता खूपच डॅशिंग दिसत आहे.

News Title – Anant Ambani-Radhika Merchant Second Pre-wedding In Janhavi Kapoor Served Food To Her Boy Friend

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत एक्झिट पोलवर भडकले, म्हणाले…

अभिनेत्री रेखाबाबत शेखर सुमन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

गुड न्यूज! राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार

‘आपल्याकडे आयुष्यात दोन…’; ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट व्हायरल

बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज

Join WhatsApp Group

Join Now