भाजपला मोठा धक्का!; अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर

On: June 4, 2024 3:44 PM
Nilesh Lanke
---Advertisement---

Nilesh lanke l देशभरात लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या अहमदनगर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र या जागेवर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Nilesh lanke l अहमदनगरमध्ये भाजपला बसला मोठा धक्का :

राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर मतदार संघात महाविकास आघाडीकडून निलेश ज्ञानदेव लंके हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते, तर भाजपकडून डॉ.सुजय विखे पाटील हे रणांगणात उतरलेले होते.

डॉ. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत. निलेश लंके मोठी लीड घेऊन विजयाचा गुलाल उधळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पक्षाची या ठिकाणी ताकद कमी पडल्याचं दिसत आहे.

News Title- Ahmednagar Nilesh Lanke Loksabha Elelction Result

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!

मोदी महाराष्ट्रात येऊन त्यांना म्हणाले लहान भाऊ!, आता तेच 18 हजारांनी मागे

धाराशिवमध्ये मशाल पेटणार?; ओमराजे निंबाळकरांची विजयाची औपचारीकता बाकी

महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी

काँग्रेस सत्तेत येणार?, भाजपविरोधात टाकला आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now