विद्या बालनच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा!

On: June 14, 2024 2:05 PM
vidya balan
---Advertisement---

Vidya Balan | बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन कायम आपल्या हाॅट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. बाॅलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्र्यांपैकी विद्या बालन एक आहे. आपल्या अभिनयाने आणि बोल्ड भूमिकेमुळे तिने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने वजन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिला बऱ्याच जणांनी ट्रोल केलं होतं. मात्र, सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

विद्या बालन (Vidya Balan) सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. रिल्सच्या माध्यमातून विद्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सोशल मीडियावर विद्या बालनचा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्याने एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यामध्ये विद्याची स्लीम ट्रीम फिगर बघून चाहत्यांच्या भूवया उंचावल्या.

वेल डन विद्या-

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विद्याला अनेक चांगल्या (Vidya Balan) कमेंट्स केल्या आहेत. तर काहीजण विद्याचं कौतूक देखील करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तू 10 वर्ष तरुण दिसत आहे अशा प्रकारचे कमेंट्स येत आहेत. तर एकाने वेल डन विद्या असं म्हणत तिचं कौतूक केलं आहे. वयाच्या 45 व्या वर्षी विद्याने ट्रान्सफाॅर्मेशन करत चाहत्यांना धक्का दिला.

News Title : Vidya balan transformation video viral

महत्त्वाच्या बातम्या-

सुनेत्रा पवारांना खासदारकी देणं ही घराणेशाही नाही का?, छगन भुजबळ थेट म्हणाले…

अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; थेट..

शरद पवार गट ‘तब्ब्ल’ एवढ्या जागांवर निवडणूक लढवणार; जयंत पाटलांनी सांगितला आकडा

“SIT खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या..”; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांचा टोला

“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now