वंचितची आठवी यादी जाहीर, आदित्य व अमित ठाकरेंविरोधात दिले उमेदवार

On: October 28, 2024 10:02 AM
Vanchit Bahujan Aghadi 8th Candidate List
---Advertisement---

Vanchit Bahujan Aghadi | विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. महायुती, महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अशात वंचितची आठवी यादी समोर आली आहे.

काल 27 ऑक्टोबररोजी मनसेने सहावी यादी जाहीर केल्यानंतर आज वंचितने देखील आठवी यादी जाहीर केलीये. या यादीतून त्यांनी वरळीतून आदित्य ठाकरे आणि माहिममधून अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार उभे केले आहेत.

वंचितची आठवी यादी

Image

Image

 

News Title – Vanchit Bahujan Aghadi 8th Candidate List

महत्त्वाच्या बातम्या-

जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह टीका करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात!

कॉँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, पाहा कोण कुठून लढणार?

आज वसुबारस सण, या शुभ दिनी कोणत्या राशीला होणार फायदा?; वाचा राशीभविष्य

‘विमान क्रॅश झाल्याने काजोलचा मृत्यू?’; निधनाच्या बातमीने उडालेली खळबळ

लेकासाठी बाप उतरला मैदानात; सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात दिसणार

Join WhatsApp Group

Join Now