Today Horoscope | आज 27 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. त्याचप्रमाणे आज रात्री 11 वाजून 34 मिनिटांपर्यंत शिवयोग चालू राहील आणि दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जागृत असेल.आज शुक्रवारच्या दिवशी शिवयोगात काही राशींचं भाग्य चमकणार आहे. या राशीला आयुष्यात सुख-समृद्धी भरभरून मिळणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope )
आजचे राशी भविष्य
वृषभ रास : आज या राशीच्या व्यक्तीचा दिवस अत्यंत समाधानी जाईल. तुम्हाला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेता याईल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. परदेशात असणाऱ्या जवळच्या व्यक्तींशी तुमची आज भेट होईल. आज तुम्हाला अचानक संधी मिळेल. व्यावसायिक लोकांना आज मोठा फायदा होणार आहे. (Today Horoscope )
मिथुन रास : आज तुम्हाला नवीन व्यक्ती भेटतील. आज तुमची ओळख अजून वाढेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होईल. आज शिवयोगात तुमचे भाग्य उजळणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आज दूर होतील.
कर्क रास : सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. कामातील निर्णय योग्य ठरतील. तुम्हाला जोडीदाराची योग्य साथ मिळेल. आज तुमचा जवळचा प्रवास योग आहे. आरोग्याच्या समस्या सुटतील. कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. (Today Horoscope )
सिंह रास : अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल. तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आजचा दिवस समाधानी जाईल.
कन्या रास : आज तुम्ही कुटुंबासाठी खरेदी कराल. आज तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या आयुष्यात नवीन लोक येतील. आजचा दिवस आनंदी आणि समाधानी जाईल. (Today Horoscope )
News Title : Today Horoscope 27 September
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल
शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना सर्वात मोठा दिलासा!






