या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा…

On: June 22, 2024 7:36 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- मानसिक व्यग्रता जाणवेल. अति विचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका. फसवणुकीपासून सावध राहावे.शुभ अंक ७ शुभ रंग पिवळा

वृषभ:- वेळेचे बंधन पाळावे लागेल. घाई गडबडीत कामे उरकू नका. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. लोक तुमच्या स्वभावाकडे आकृष्ट होतील. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी

मिथुन:- मनात विचारांचा गोंधळ उडेल. ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

कर्क:- लहानशा अपयशाने खचून जाऊ नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. शुभ अंक ६, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l सिंह:- जवळचे मित्र भेटतील. कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. शुभ अंक ४, शुभ रंग निळा

कन्या:- अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. बोलक्या व्यावसायिकांना चांगला लाभ होईल. शुभ अंक ८, शुभ रंग लाल

तूळ:- सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल. मोठ्या ,प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. अचानक धनलाभाची शक्यता. शुभ अंक ६, शुभ रंग गुलाबी

वृश्चिक:- जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कामाला गती मिळेल. शुभ अंक २, शुभ रंग पांढरा

धनू:- मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. भुलथापांना भुलून जाऊ नका. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

मकर:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सुस्वभावी लोकांच्यात वावराल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा

कुंभ:- स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l मीन:- वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. शुभ अंक ५, शुभ रंग पोपटी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

लक्ष्मण हाकेंचं उदाहरण देत पंकजा मुंडेंचा जरांगेंना टोला, म्हणाल्या…

लक्ष्मण हाकेंनी काढली मनोज जरांगेंची लायकी, म्हणाले…

‘मी त्या जातीतली…’; मराठी सिनेसृष्टीबाबत माधुरी पवारने केला धक्कादायक खुलासा

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी!

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now