देवी लक्ष्मी ‘या’ राशीची झोळी सुख व पैशांनी भरवणार?, वाचा राशीभविष्य

On: November 22, 2024 7:49 AM
Today Horoscope 22 November
---Advertisement---

Today Horoscope | आज 22 नोव्हेंबररोजी कार्तिक कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. आजच्या दिवशी रात्री 11 वाजून 34 मिनिटांपर्यंत ब्रह्मयोग राहील.तसेच शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र राहील. आज कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे आजच्या या शुभदिनी मेष ते मीन राशीचे भविष्य काय असेल, ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य

मेष:- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल.गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:- कौटुंबिक वादात पडू नका. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे. आज तुम्हाला घरगुती कामासाठी मोठा खर्च करावा लागेल.

मिथुन:- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. (Today Horoscope)

सिंह:- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील.आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. आज तुम्हाला जून मित्र देखील भेटतील.

कन्या:- व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा.

तूळ:- आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमच्या वागण्याने समोरच्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. (Today Horoscope)

वृश्चिक:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा.

धनू:- जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. तुमच्या आयुष्यातील देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतील.

मकर:- लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. (Today Horoscope)

कुंभ:- बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:- आर्थिक लाभाची शक्यता, आरामाची इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक विकास होईल. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.

News Title : Today Horoscope 22 November

महत्वाच्या बातम्या –

महायुती सरकार घासून नाही तर ठासून येणार, ‘या’ नेत्याला विश्वास

अजितदादा ‘इतक्या’ मतांनी पडणार, बड्या नेत्याचा दावा

सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; काय आहेत सध्या किंमती?

पुण्यातील ‘या’ मतदारसंघात उमेदवारानं निकालाआधीच उधळला गुलाल!

विधानसभेतही अजितदादा बॅकफूटवर; लोकसभेची पुनरावृत्ती होणार का?

Join WhatsApp Group

Join Now