प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; ‘या’ राशींचे येणार अच्छे दिन

On: September 20, 2024 7:44 AM
Today Horoscope 20 September
---Advertisement---

Today Horoscope | आज 20 सप्टेंबररोजी भाद्रपद कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी रात्री 9 वाजून 16 मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्रवारी तृतीया तिथी असलेल्यांचे श्राद्ध केले जाईल. तर, राहू काळ पहाटे 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. आज शुक्रवारच्या दिवशी काही राशींचे नशीब पालटणार आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुर होऊन त्यांचे अच्छे दिवस येणार आहेत. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

मेष रास : आजचा दिवस सकारात्मक जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. आज तुमचे जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. प्रेमसंबंध फुलून येतील. आज तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल. (Today Horoscope)

वृषभ रास : जमिनीची कामे सुरळीत पार पडतील. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. आज तुम्हाला दिलेले काम तुम्ही हिमतीने स्वबळावर पूर्ण कराल. तुमचे कर्तृत्व आज उभरून येईल, ज्याचा फायदा तुम्हाला प्रमोशन मध्ये होईल.

मिथुन रास : व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत. आज तुम्हाला गुंतवणूकमधून मोठा आर्थिक लाभ होईल.

कर्क रास : हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्‍यांचे मत ग्राह्य मानावे लागेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. जवळचा प्रवास योग आहे. प्रवासादरम्यान, अशा व्यक्तींची भेट होईल, जे तुम्हाला नवी दिशा देऊन जातील. (Today Horoscope)

सिंह रास : कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये. कुटुंबातील सदस्यांबरोबर आनंदी वेळ व्यतीत कराल. आज तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होईल. आज तुम्हाला बढती देखील मिळेल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 20 September

महत्वाच्या बातम्या –

“अजित पवार गटाच्या पेजनं अश्लिल पेजला फॅालो केलं”, शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ

“लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या”; सलमान खानच्या वडिलांना का दिली धमकी

बिग बॉसमध्ये निक्की-संग्रामची मैत्री होणार; अरबाजाचं काय?

कंगना पुन्हा नको ते बोलली; भाजप नेत्याने दिला थेट इशारा

विधानसभा निवडणूका ‘या’ तारखे दरम्यान होणार! भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार

Join WhatsApp Group

Join Now