सावधानता बाळगा! आज या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता

On: June 13, 2024 7:44 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- कौटुंबिक सलोखा राहील. आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

वृषभ:- कामाचा आवाका वाढेल. जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी

मिथुन:- धरसोडपणा टाळून निर्णय घ्यावा. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवा. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. शुभ अंक ३, शुभ रंग पांढरा

कर्क:- नियोजित कामे बरगळू शकतात. नवीन संधीच्या शोधात राहाल. वरिष्ठांना खुश करावे लागेल. लपवाछपवीची कामे करू नका. नवीन ओळख लाभदायक ठरेल. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

सिंह:- आध्यात्मिक प्रगती होईल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तु खरेदी कराल. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

कन्या:- कौटुंबिक नातेसंबंध जपाल. योजनाबद्ध कामे सफल होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल. शुभ अंक १, शुभ रंग निळा

Today Horoscope l तूळ:- प्रिय व्यक्ती सोबत नातेसंबंध सुधारतील. आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा

वृश्चिक:- हातचे राखून बोलाल. वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल. मन काहीसे विचलीत राहील. कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

धनू:- परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत दक्ष राहावे. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

मकर:- तडजोडीला पर्याय नाही. समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा. अति भावनाशील होऊ नका. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक कामात मन रमवा. शुभ अंक २, शुभ रंग लाल

कुंभ:- मानसिक ताण घेऊ नका. बोलताना इतरांचे मन दुखवू नका. वादाच्या प्रसंगांपासून दूर रहा. ज्येष्ठ बंधुंची मदत होईल. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा . शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. दिवस उत्साहात जाईल. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा

News Title- Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

“कदाचित हे माझं शेवटचं उपोषण..”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे हे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाही”

‘तुला खाऊ देतो’ म्हणत 6 वर्षाच्या चिमुकलीला शेतात नेलं अन्…; नराधमाच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला

थोडी तरी लाज वाटू द्या! मुलीला अश्लील गाण्यांवर..; ‘त्या’ व्हिडिओमुळे बालकलाकार मायरा वायकुळ ट्रोल

पुणे पोर्शे कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now