सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता

Today Horoscope l मेष:- जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी अमलात आणाव्यात. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 1

वृषभ:- उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी. शुभ रंग नीळा, शुभ अंक 2

मिथुन:- मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 5

कर्क:- स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका. शुभ रंग पोपटी, शुभ अंक 4

सिंह:- घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. शुभ रंग लाल, शुभ अंक 7

Today Horoscope l कन्या:- कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात. शुभ रंग काळा, शुभ अंक 6

तूळ:- अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 9

वृश्चिक:- केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 8

धनू:- आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शुभ रंग पोपटी, शुभ अंक 10

मकर:- आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 9

कुंभ:- कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा, शुभ रंग नारंगी. शुभ अंक 1

Today Horoscope l मीन:- नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील. शुभ रंग काळा, शुभ अंक 3

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनबदल केला मोठा खुलासा….

“….तर त्याला जेलमध्ये टाकू”; एकनाथ शिंदेंचा गंभीर इशारा

‘बहिणीनंतर आता मेव्हण्यांसाठी योजना…’; मोठी मागणी समोर

भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाची सर्वात मोठी कारवाई!

‘तुम्ही सगळ्या हिंदुंचा ठेका घेतला नाही’; राहुल गांधींच्या वक्तव्यावर किरण माने स्पष्टच बोलले