सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

On: November 5, 2023 4:23 PM
ncp flag
---Advertisement---

मुंबई | माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.

मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

Virat Kohli | विराट कोहलीच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे 

‘माझ्या डोळ्यांसमोरच…’; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now