टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! T20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव

On: June 30, 2024 12:08 PM
T20 World cup India Win
---Advertisement---

India Win l टीम इंडियाने 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे भारत आता T20 क्रिकेटचा नवा चॅम्पियन बनला आहे. भारतीय संघाने 11 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

177 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने एकवेळ 15 षटकांत 4 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. येथून त्यांचा विजय निश्चित वाटत होता, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. रोहित आणि विराटने पहिल्यांदाच एकत्र खेळताना विश्वचषक जिंकला आहे.

News Title : T20 World cup India Win

महत्त्वाच्या बातम्या-

प्रेमीयुगुलांसाठी पावसाळ्यात ‘ही’ ठिकाणे आहेत पर्यटनाची बेस्ट ऑप्शन्स!

राज्यातील ‘या’ भागांना हवामान खात्याचा अत्यंत महत्वाचा इशारा!

“राज्य सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ..”; नाना पटोले यांचा खोचक टोला

बीड कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘या’ नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी!

“डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन”; लंके समर्थकांनी बॅनरद्वारे विखे पाटलांना डिवचलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now