Bollywood News l सिनेसृष्टीतील आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेकजण प्रचंड प्रयत्नशील असतात. मात्र याच सिनेइंडस्ट्रीत अनेकांचा प्रवास हा अतिशय संघर्षपूर्ण असतो. मात्र या दरम्यान कित्येक वेळा काहीजण चुकीचा मार्ग देखील निवडतात. त्यामुळे त्यांना पुढे अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागते. मात्र, या कलाकारांचा भूतकाळ हा नेहमी पाठलाग करत असतो.
नेमकी ही अभिनेत्री कोण? :
अशातच एका अभिनेत्रीने पैसे मिळवण्यासाठी देह विक्रीचा व्यवसाय देखील केला होता. स्वतः या अभिनेत्रीने सोशल मीडियावर यासंदर्भातील कबुली देखील दिली होती. आपण अनेकदा सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊच, लैंगिक शोषणाबाबतच्या चर्चा ऐकल्या असतात.
अशाच एका अभिनेत्रीने आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी चक्क शरीरविक्री केली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीने आपली छाप सोडली. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला आले की? नेमकी ही अभिनेत्री कोण आहे तर ही अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा आहे.
Bollywood News l अभिनेत्रीने केला मोठा खुलासा :
यासंदर्भात स्वतः शर्लिन चोप्राने काही काळापूर्वी सोशल मीडियावर यासंदर्भातील कबुली दिली होती. कधी काळी तिने पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या शरीराची देखील विक्री केली होती. यासंदर्भात शर्लिन चोप्राने एकदा ट्विट केले होते की, अनेकवेळा माझ्याशी पैसे घेऊन सेक्ससाठी अनेकांनी संपर्क साधला गेला होता आणि मी ते पैशासाठी काम देखील केले आहे.
मी गरीब, वाईट किंवा चांगली मुलगी असल्याच्या नावाखाली हे विधान करत नाहीये, तर माझा हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की, जे लोक अजूनही मला मेसेज करतात आणि माझ्याशी संबंध ठेवू इच्छितात त्यांनी हे समजून घ्यावे की आता मी तशी नाही आणि हे काम आता मी करत देखील नाही. तसेच मी ज्या लोकांशी यापूर्वी संबंध ठेवले होते, ते मला आठवत देखील नसल्याचे तिने म्हटले आहे.
News Title : Sherlyn Chopra Shocking Confession
महत्वाच्या बातम्या –
मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर
ना इंटरनेट, ना कॉलिंग..Jio चं नेटवर्क गायब; नेमकं काय झालं?
दिल्लीचा कारभार पाहणार ‘या’ महिला मुख्यमंत्री!
सोनं पुन्हा 75 हजारांवर, चांदीही सुसाट; आज काय आहेत भाव?
‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!






