सलमानला मारण्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ लाखांची सुपारी; धक्कादायक माहिती समोर

Salman Khan Firing | बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खान हा गोळीबार (Salman Khan Firing) प्रकरणातून चर्चेत आला आहे. या गोळीबार प्रकरणात (Salman Khan Firing) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर काही महिन्यांआधी गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनेच सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan Firing) केल्याची घटना समोर आली आहे.

सलमान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर :

ही घडलेली घटना पाहताच राज्य सरकाने पोलीस संरक्षण गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर तैणात केलं होतं. सध्या सलमान बाहेर पडताना त्याच्यासोबत सेक्युरिटी असते. तसेच याप्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 350 पानांचं दोषारोपपत्र दिलं आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे नमूद करण्यात आले आहेत. त्याच्या चार्जशीटची माहिती समोर आली आहे. (Salman Khan Firing)

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका गटाने सलमानच्या घरावर गोळीबार केला. तर दुसरा गट हा त्याच्या फार्महाऊसवर पाळत ठेऊन होता. त्यावर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी झाडाझडतीसाठी एकदम फिल्मीस्टाईल वापरली आहे. त्यांनी बिश्नोई गँगमध्ये आपला माणूस घुसवला. या माणसाने या गटाच्या हालचाली पोलिसांपर्यंत पोहोचवल्या आहेत. ही गँग कशासाठी समजताच पोलिसांनी त्यांना अटक केलं.

सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची सुपारी देण्यात आली :

पनवेल पोलिसांनी अनेक दोषारोपपत्र सादर केले आहेत. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने पाकिस्तानातून AK-47 रायफल मागवल्या होत्या. पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या पत्रात पनवेल पोलिसांनी असे अने दोषारोप पत्र दाखल केले आहे. सलमान खानला सिद्धु मुसेवाला यांच्या प्रमाणेच मारण्याची तयारी करण्यात आली. शुटिंगदरम्यान अथवा पनवेल फार्महाऊसवर सलमान खानला मारण्याची तयारी करण्यात आली होती.

पनवेल पोलिसांच्या दाव्यानुसार या गँगचे तब्बल 350 पानांचे दोषारोपपत्र आहे. त्यामध्ये सलमान खानला मारण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच त्यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल, वॉट्सअप कॉल, ग्रुप, टॉवर लोकेशन. त्याआधारे 350 पानांचा आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

News Title – Salman Khan Firing For 25 Lakh Charges News Update Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! पुण्यातील धबधबे ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद

गर्भवती महिलांना झिका व्हायरस झाल्यास बाळाला धोका आहे का?