कुलीचा गणवेश, 756 नंबरचा बिल्ला लावून राहुल गांधींनी केली हमाली

On: September 21, 2023 4:33 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी राजधानी दिल्ली (Delhi) येथील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हमालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काही प्रवाशांचे सामान देखील उचलले.

दिल्ली येथील हमालांनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर राहुलजी यांनी त्यांची भेट घेतली. यावेळेस राहुल गांधीनी हमालाचे लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यानंतर त्यांनी हमालांचा 756 या नंबरचा बिल्ला त्यावर लावला होता.

राहुल गांधींचे हे फोटो सोश्ल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. या आधी राहुल गांधीनी भारत जोडो यात्रे मधून जनतेशी संवाद साधला होतो. दरम्यान यावेळेस सुद्धा ते स्टेश्नच्या हमलापर्यंत पोहोचले आणि त्यांचं म्हणण ऐकलं. राहुल गांधी सातत्याने सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवत असतात.

हमालांशी बोलत असताना राहुल गांधी यांनी त्यांची समस्या जाणून घेतली व त्या सरकारच्या समोर मांडण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. राहुलजींनी या वेळेस भारत जोडो यात्र सुरु आहे असं म्हटलं आहे. त्यांच्या या यात्रेला जनता चांगलाच प्रतिसाद देत आहे.

थोडक्यात बातम्या-

“नेहरू कधी गटारातून गॅस काढून चहा बनवा म्हणाले नाही”

गौतमी पाटीलला सर्वात मोठा धक्का!

उद्धव ठाकरेंचा हुकमी एक्का अडचणीत!

“एखाद्याने वाटीभर शेण खाल्लं असेल तर तू पाटीभर…”

महिला आरक्षण विधेयकामुळे काय बदल होणार?, जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now