‘माझं राहुल गांधींसोबत लग्न…’; ‘या’ महिला नेत्याचा मोठा खुलासा

On: April 16, 2024 1:19 PM
Rahul Gandhi
---Advertisement---

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना माध्यमांनी अनेकदा विचारलं की तुम्ही लग्न कधी करणार?. मात्र राहुल गांधी (Rahul Gandhi) निरूत्तर होत तिथून निघून जातात. अद्यापही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लग्न केलं नाही. गेल्याकाही दिवसांपूर्वी राहुल गांधींचं लग्न उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या एका आमदाराशी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता त्या नेत्या काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या आहेत. त्यांचं नाव हे आदिती सिंह असून त्यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय.

आदिती सिंह राहुल गांधींशी लग्न करणार?

आमदार आदिती सिंह या 2021 रोजी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या. त्याआधी आदिती 2017 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी त्या पहिल्यांदा राहुल गांधी यांना भेटल्या होत्या. त्यावेळी माध्यमांनी आदिती सिंह या राहुल गांधी यांच्याशी लग्न करणार असल्याच्या बातम्या दिल्या. यावर त्यांनी एका मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केलाय.

माध्यमांनी माझं राहुल गांधींसोबत लग्न लावलं होतं. मी राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार केला होता. एक महिला असल्याची किंमत मला चुकवावी लागली असल्याचं आदिती सिंह म्हणाली.

2017 ला रोजी आदिती सिंह उत्तरप्रदेशातून विधानसभा निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या राहुल गांधी यांना भेटायला गेल्यानंतरचा किस्सा त्यांनी सांगितला. त्यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशबाबत प्रश्न विचारल्यानंतर मी कोणत्या पक्षात आले असं त्यांना वाटू लागल्याचं त्या म्हणाल्या.

राहुल गांधींच्या प्रश्नावर आदिती सिंह म्हणाल्या…

आदिती सिंह या  2017 ला विधानसभा निवडणूक निवडून आल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे किती आमदार आहेत?, असा प्रश्न केला. त्यानंतर मला वाटलं की मी कोणत्या पक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुलाखतीत बोलत असताना राजकारणात महिलांचं जीवन हे चित्रपटाप्रमाणे असल्याचं त्या म्हणाल्यात.

News Title – Rahul Gandhi Marriage Will BJP MLA ?

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या…

मुंबईच्या पराभवानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला झापलं, म्हणाला…

खोकेसम्राट, पलटीसम्राट असण्यापेक्षा..’, अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना डिवचलं

‘रोहित शर्मासाठी मी माझा जीव…’; प्रिती झिंटाचं मोठं वक्तव्य

‘4 जूनला निकाल लागला तर ठिक, नाहीतर…’; जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

 

Join WhatsApp Group

Join Now