‘धर्माच्या नावाखाली तू…’; बिग बॉस संपलं तरीही मुनव्वर फारुकी होतोय ट्रोल

On: February 22, 2024 7:46 PM
Munawar Faruqui
---Advertisement---

Munawar Faruqui | बिग बॉस हिंदी शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. सीझन 17 संपले तरीही बिग बॉसच्या कंटेस्टंटमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. यंदाचा बिग बॉस विजेता हा मुनव्वर फारुखी (Munawar Faruqui) असून तो बिग बॉस शोनंतरही ट्रोल होताना दिसतोय. शो सुरू असताना तो अधिक चर्चेत होता. यामध्ये अनेकदा कंटेस्टंट एकमेकांविरोधात भिडले आहेत. आता बिग बॉस विजेता घोषित करून काही दिवस झाले असावेत तरीही तरीही याच शोमधील एका कंटेस्टंटने मोठा गंभीर आरोप केला आहे. (Munawar Faruqui)

मुनव्वर फारुकीला (Munawar Faruqui) बिग बॉस शोमधील अनुरागने टोला लगावला आहे. अनुराग आणि मुनव्वर यांच्यात अनेकदा बीग बॉसमध्ये वाद झाला होता. तो आजही तसाच असलेला पाहायला मिळाला आहे. 17 व्या सीझनमध्ये या दोघांमध्ये वादाची सरुवात झाली. तसेच तो वाद आजही सोशल मीडियावर दिसत आहे. अनुरागने अनेक जणांसोबत पंगा घेतला त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये त्याने सर्वांसोबत मैत्री केली. मात्र बीग बॉस संपला तरीही त्याची आणि मुनव्वर (Munawar Faruqui) यांची भांडणं सुरूच असलेली पाहायला मिळतात.

अनुराग आणि मुनव्वर बीग बॉस वाद

अनुरागप्रमाणे मुनव्वरचा अनेकांसोबत बीग बॉसमध्ये वाद होता. मात्र नंतर त्याने हा वाद मिटवला. पण तरीही अनुरागसोबत त्याचा आजही छत्तीसचा आकडा आहेच. ते आता समोर आलं आहे. दरम्यान मुनव्वरसोबतच अनुरागने बीग बॉस शोवरही टीका केली आहे. हा शो बायस असल्याचं तो म्हणाला आहे. यामध्ये सर्वच स्क्रिप्टेड असल्याचं अनुरागने सांगितलं असून त्याने धक्कादायक दावा केला आहे.

बीग बॉस शो सुरू असताना त्याने शोमध्ये अनेकांशी भांडणं केली होती. यामुळे अनुराग देखील चांगलाच प्रकाशझोतात आला होता. अशातच आता मुनव्वरचं नाव न घेता अनुरागने ट्वीट करत टोला लगावला आहे. धर्माचा गैरवापर करत असून त्याचा फायदा घेत असल्याचा आरोप अनुरागने केला.

काय होती पोस्ट

उदित नारायणच्या पापा कहते है बडा नाम करेगा या गाण्यावरून आदित्यची मुनाव्वरने खिल्ली उडवली होती. आता त्याची दखल अनुरागने घेत ‘पापा कहते है बेटा बडा नाम करेगा, धर्म आणि टू टायमिंगच्या नावाखाली स्टँड अप कॉमेडी करुन मुलींना फसवून त्यांना बदनाम करणार.. अनुरागच्या या पोस्टने पुन्हा एकदा अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

News title – Munawar Faruqui and Anurag controversy

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात होईल वाढ !, पाहा आजचं राशीभविष्य

आंदोलक महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया 3’ मध्ये एंट्री

सावधान! राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा फटका

‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन

Join WhatsApp Group

Join Now