पंतप्रधानांना किस करतानाचा मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल!

On: June 14, 2024 6:03 PM
giorgia meloni
---Advertisement---

Giorgia Meloni | इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया मेलोनी संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनत आहे. सोशल मीडियावर मेलोनी चांगल्याच ट्रोेल होत असताना दिसत असतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावर मेलोनींच्या अनेक मीम देखील व्हायरल होत असतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर त्यांचा अणखी एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनत आहे.

काय आहे प्रकरण?

इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया (Giorgia Meloni) मेलोनी यांनी G7 परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेमध्ये भारतासह अन्य देशांचा देखील समावेश आहे. यावेळी ब्रिटनचे पंप्रधान ऋषी सुनक यांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान, सध्या चर्चा आहे ती, मेलोनी यांंनी ऋषी सुनक यांच्या केलेल्या स्वगताची. ऋषी सुनक हे G7 परिषदेच्या कार्यक्रमास्थाळी पोहोचत असतानाच मेलोनी यांनी त्यांचं स्वागत केलं.

व्हिडीओ व्हायरल-

ऋषी सुनक कार्यक्रमास्थळी पोहोचताच मेलोनी (Giorgia Meloni) यांनी ऋषी सुनक यांना मिठी मारत गालावर चुंबन करत स्वागत केलं. मात्र, मेलोनी यांनी अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं आणि म्हणून सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर मेलोनी आणि सुनक यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

मेलोनी यांनी त्यांच्या संस्कृतीने स्वागत केलं असलं तरी मात्र, भारतात याची जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी मेलोनी यांच्यावर मीम शेअर करत काही व्हिडीओ देखील व्हायरल केले आहेत.

News Title : Giorgia Meloni video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

रोज सेक्स करणं चांगलं आहे का?, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या

विद्या बालनच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा!

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस धो-धो बरसणार

भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक बाजारात लाँच; किंमत काय असणार?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now