मितालीने शेअर केला सर्वात हॉट फोटो, नवरा सिद्धार्थ म्हणाला…

On: February 28, 2023 10:43 AM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री मिताली मयेकर (Marathi Actress Mitali Mayekar) ही मराठी विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि सिरीयल्सच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची लेक गं’ या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती.

अभिनेत्रीने मराठी इंड्स्ट्रीमधील चाॅकलेट बाॅय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Marathi Actor Siddarth Chandekar) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली दोघे सोश्ल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. आपल्या चाहत्यांसाठी दोघे कायम नवनवीन फोटोज शेअर करत असतात.

अशातच मितालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवर एक हाॅट पोस्ट टाकलीये. तिची ही पोस्ट पाहून चाहते तर घायाळ झालेच मात्र तिचा पती म्हणजेच अभिनेता सिद्धार्थने सुद्धा या पोस्टवर कमेंट केलीये.

मिताली सध्या मध्यप्रदेश येथे आहे. मिथालानी जो फोटो पोस्ट केला आहे, त्यामध्ये ओपन बाथरुम दिसत आहे. जिथे मिताली शॉवरखाली अंघोळ करत आहे. मोकळे केस आणि हात वर करत मितालीने पोज दिली आहे.

फोटोवर नवरा सिद्धार्थनेही मराठीत कमेंट केली आहे. “काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना”, या वर “इशारा समज आणि परत ये” असं ती म्हटली. त्याची ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

थोडक्यात बातम्या-

रंगपंचमी साजरी करताना ‘अशी’ घ्या काळजी

गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

‘ट्रेलर नाही मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल”

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, असा महाराष्ट्र कधीही नव्हता- राज ठाकरे

Recent C

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now