Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!

On: December 30, 2023 11:09 AM
Malaika Arora
---Advertisement---

Malaika Arora | सगळीकडे सध्या बाॅलिवूडमधील कलाकारांच्या घटस्फोटाची तर काही कलाकार लग्नबंधनात अडकल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच सध्या बाॅलिवूडमधील दिग्गज अभिनेता अरबाज खान याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्याने मुंबई येथे दुसऱ्यांदा संसार थाटला. एकीकडे अरबाजच्या लग्नाची चर्चा असताना त्याची पहिली पत्नी अभिनेत्री मलायाकाने देखील तिच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली आहे.

काय म्हणाली मलायका?

मलायका (Malaika Arora) ‘झलक दिखला जा 11’ च्या शोमध्ये प्रेक्षकाची भूमीका साकारताना पाहायला मिळत आहे. यावेळी तिला फराह खानने लग्नाच्या विषयावर प्रश्न विचारला. फराह खान म्हणाली की, ‘तू सिंगल मदर आणि अभिनेत्री पासून डबल पॅरेंट अभिनेत्री होणार आहेस?

फराह खानने विचारलेल्या प्रश्नावर मलायका म्हणाली की, ‘म्हणजे मला पुन्हा कोणाला दत्तक घ्यावं लागेल.’ त्यानंतर गौरी खान देखील मलायकाला प्रश्न विचारते की, तु पुन्हा दुसरं लग्न करणार आहेस का?

पुढे काय घडलं?

गौरी खानने विचारलेल्या प्रश्नवार मलायका (Malaika Arora) म्हणाली की, 100 टक्के लग्न करण्यासाठी तयार आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी मी तयार होईल, असं मलायका म्हणालीये.

मलायका अर्जूनच्या नात्याची चर्चा-

मलायकाने लग्नाबाबत असं वक्तव्य केल्यानंतर अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 2024 मध्ये मलायका नव्या आयुष्याला सुरुवात करेल का? अशी देखील चर्चा रंगली आहे. शोमध्ये दुसरं लग्न करणार असं सांगितलं पण मलायकाने अर्जुन याचं नाव घेतलं नाही. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

News Title : malaika arora talks about second marriage

महत्त्वाच्या बातम्या-

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होणार!, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः करणार घोषणा

Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना; मिळतील जबरदस्त रिटर्न्स

Omicron J1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं भीती वाढवली, ‘ही’ लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा!

Pavitra Punia | शूट करताना ब्लाऊजचं हुक तुटलं…; अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai च्या बातम्या… मात्र ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेट मुलीसह घर सोडलं, बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now