आज ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

On: October 24, 2024 3:58 PM
Municipal Elections Reservation
---Advertisement---

Maharashtra VidhanSabha l महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आता 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. अशातच आता सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तर आज राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. आज वरळीत आदित्य ठाकरेंनी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य मिरवणूक देखील काढली आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि रोहित पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले आहेत.

Maharashtra VidhanSabha l आज उमेदवारी अर्ज कुणी कुणी भरले? :

रोहित पाटील (महाविकास आघाडी)
हर्षवर्धन पाटील (महाविकास आघाडी)
रणजीत शिंदे (अपक्ष)
अर्जुन खोतकर (महायुती)
अविनाश जाधव (मनसे)
धनंजय मुंडे (महायुती)

चंद्रकांत पाटील (महायुती)
छगन भुजबळ (महायुती)
अद्वय हीरे (महाविकास आघाडी)
राजन विचारे (महाविकास आघाडी)
जितेंद्र आव्हाड (महाविकास आघाडी)
संतोष बांगर (महायुती)
भागिरथ भालके (अपक्ष)
राजू पाटील (मनसे)
सुलभा गायकवाड (महायुती)
वसंत गीते (महाविकास आघाडी)
सुधीर गाडगीळ (महायुती)
सुरेश खाडे (महायुती)
सुहास बाबर (महायुती)
भास्कर जाधव (महाविकास आघाडी)

आदित्य ठाकरे (महाविकास आघाडी)
अतुल भातखळकर (महायुती)
मंगलप्रभात लोढा (महायुती)
विक्रम सावंत (महायुती)
योगेश कदम (महायुती)
यशोमती ठाकूर (महाविकास आघाडी)
बंटी भांगडिया (महायुती)
विनोद अग्रवाल (महायुती)
अमित साटम (महायुती)
मिहिर कोटेचा (महायुती)
कालिदास कोळंबकर (महायुती)
पराग अळवणी (महायुती)
संजय राठोड (महायुती)
समरजीत घाटगे (महायुती)
दिलिप वळसे पाटील (महायुती)
राधाकृष्ण विखे पाटील (महायुती)
हीरामण खोसकर (महायुती)
माणिकराव कोकाटे (महायुती)
नरहरी झिरवळ (महायुती)
राणी लंके (महाविकास आघाडी)
प्रशांत बंब (महायुती)
राजेश टोपे (महाविकास आघाडी)
सुभाष देशमुख (महायुती)
अमल महाडिक (महायुती)
राजेंद्र पाटील यड्रावकर (महायुती)
संग्राम थोपटे (महायुती)
अनिल पाटील (महायुती)

News Title : Maharashtra Vidhan Sabha Election

महत्वाच्या बातम्या –

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट्स समोर

निवडणुकीतच गेम करणार.., मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी; राजकारणात खळबळ

महाविकास आघाडीने आखला मोठा प्लॅन! सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार?

मावळमध्ये महायुतीत फुट, राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होताच भाजपचं राजीनामासत्र

आपला झेंडा, आपला अजेंडा! जरांगे पाटील आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now