तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदी ‘हा’ विक्रम मोडणार?

On: June 4, 2024 11:04 AM
PM Modi Diwali Gift
---Advertisement---

Loksabha Election 2024 | देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा सुरु आहे. भारताचे पंतप्रधान कोण होणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे. दरम्यान माध्यामांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये यंदाच्या वर्षी देखील NDA सरकारने बाजी मारल्याचं समोर आलं आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती नरेंद्र मोदी यांची.

जुना विक्रम मोडणार

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) निकालावर जनतेचं लक्ष लागलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जुना विक्रम मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी एक्झिट पोलमध्ये एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, यंदा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आले तर मोदी जुना विक्रम मोडतील.

देशभरातील जनेतेने सुद्धा भाजपवर दोनदा विश्वास ठेवला दरम्यान, 2024 मध्ये देखील जर भापजची सत्ता स्थापन झाली तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी जुना विक्रम मोडतील.

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार?

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर नवा विक्रम मोडतील अशा चर्चा रंगल्या आहेत. कारण पंडित जवाहर लाल नेहरु देखील एकमेव पंतप्रधान होते. नेहरुंची देखील तिन वेळा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली होती. एक्झिट पोलचे दावे खरे ठरले तर नरेंद्र मोदी सलग तीनवेळा निवडून येणारे पंतप्रधान होणारे देशाचे दुसरे पंतप्रधान ठरतील. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त निवडणुकीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणाची सत्ता स्थापन होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title : Loksabha election 2024 PM Modi to break record

महत्त्वाच्या बातम्या-

अमरावतीतून मोठी बातमी समोर; नवनीत राणांवर कॉँग्रेसची आघाडी

अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?

राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती, कोण मारणार बाजी?

शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं

बीडमध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ फरकाने बजरंग सोनावणे आघाडीवर

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now