Kangana Ranaut | बॉलिवूडची कंगना राणौत (Kangana Ranaut) अनेक कारणाने चर्चेत असायची. आता ती राजकारणात सक्रिय आहे. राजकीय क्षेत्रातही ती आता चर्चेत आहे. ती नुकतीच मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाली. तिने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा 74 मतांनी पराभव केला आहे. आता कंगना संसदेत दिसणार आहे.
कंगनाला मासिक वेतन
कंगना राणौत (Kangana Ranaut) खासदार झाल्यानंतर आता विविध सुविधा कंगनाला मिळाल्या आहेत. कंगनाला महिन्याला भत्ता हा 70 हजार रूपये मिळणार आहे. तर ऑफिस खर्च हा दर महिना 60 हजार रूपये दिले जातील. यामध्ये स्टेशनरी, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर वस्तुच्या खर्चाचा समावेश हा एक लाख रुपये आहे. याचा अर्थ कंगनाला महिना एक लाख रूपये पगार असेल. (Kangana Ranaut)
इतर खासदारांप्रमाणे कंगनाला हाय-स्पीड इंटरनेटशिवाय दरवर्षी 1.5 लाख रूपयांपर्यंत मोफत टेलिफोन कॉल सुविधा मिळेल. याशिवाय दरवर्षी 4 हजार लिटर पाणी आणि 50 हजार लिटर मोफत विज बिल सुविधा दिली जाईल. कंगना यांना मोफत घर सुद्धा मिळेल. जर कंगना त्या घरात राहित नसतील तर महिन्याला दोन लाख रूपये भत्ता म्हणून गेऊ शकता.
कंगनाला मोफत विमानसेवा
यामध्ये आता कंगनाने एक नाही दोन नाहीतर तब्बल 34 वेळा विमान सेवा मोफत असेल. इतकंच नव्हे तर आता प्रत्येक दिवशी इतर खर्चांसाठी त्यांना दोन हजार रुपये दिले जातील. कंगनाने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. क्वीन या चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे त्या ‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या.
दरम्यान आता कंगना राणौत (Kangana Ranaut) ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थक राहिली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात कंगना विजयी झाली.
News Title – Kangana Ranaut Received How Much Salary As Member Of Parliament
महत्त्वाच्या बातम्या
सुनेत्रा पवारांना खासदारकी देणं ही घराणेशाही नाही का?, छगन भुजबळ थेट म्हणाले…
अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; थेट..
शरद पवार गट ‘तब्ब्ल’ एवढ्या जागांवर निवडणूक लढवणार; जयंत पाटलांनी सांगितला आकडा
“SIT खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या..”; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांचा टोला
“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार






