मराठी अभिनेत्री जुई गडकरीला विचारली जात, जुईने दिलं सडेतोड उत्तर

On: March 6, 2024 8:06 PM
Jui Gadkari
---Advertisement---

Jui Gadkari | मराठी मालिकांमध्ये अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठरलं तर मग या मालिकेतून ती महाराष्ट्रातील लोकांच्या घरोघरी पोहोचली आहे. ती अनेकदा चर्चेत असते. मात्र ती आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

जुई गडकरी (Jui Gadkari) नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिने नुकतेच आपल्या सोशल मीडियावर अ क्वीक अॅन्ड क्वेशन अन्सर या सेशनच्या नावाखाली आपल्या चाहत्यांना मजेशीर उत्तरं दिली आहेत.  (Jui Gadkari)

तुमची जात कोणती?

अ क्वीक अॅन्ड क्वेशन अन्सर या सेशनमध्ये जुई गडकरीला एका चाहत्याने प्रश्न केला आहे. तुमची जात कोणती? असा प्रश्न केल्यानंतर जुईने जशास तसं उत्तर दिलं. ‘मी भारतीय आहे’, असं जुईनं उत्तर दिलं आहे. या उत्तरामुळे जुई आणखी एकदा चर्चेत आली आहेत.

त्यानंतर जुईला एका चाहत्याने सायली आणि जुईमध्ये काय फरक आहे? असा प्रश्न केला. त्यावेळी जुई म्हणाली की सायली ही अधिक सहनशील आहे. मी एक दोन वेळा सांगते त्यानंतर त्या व्यक्तीला आयुष्यातून कट करते, असं जुई गडकरी म्हणाली.

Jui Gadkari : 'तुझी जात कोणती?' जुई गडकरीला चाहत्याचा थेट प्रश्न; अभिनेत्रीच्या उत्तराने जिंकली सर्वांची मने

यावेळी एका चाहत्याने जुई नाटकात काम करणार का? असा सवाल केला असताना जुई म्हणाली की हो नक्की करेल मी त्या प्रतीक्षेतच आहे, असं म्हणत जुई उत्तरली.

जुई गडकरीच्या मालिका

पुढचं पाऊल’,’तुजवीण सख्या रे’,’बिग बॉस मराठी 1′,’माझिया प्रियाला प्रीत कळेना, अशा मालिकांमध्ये तिनं अभिनय केला असून त्या मालिका प्रसिद्ध आहेत.

News Title – Jui Gadkari Serials News Update 

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानी खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य; इटलीत चोरी करून फरार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

Join WhatsApp Group

Join Now