Horoscope Today | आज 26 ऑगस्टरोजी श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजेच कृष्णाष्टमी आहे. कृष्ण जन्माष्टमीला श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. त्यातच आज चौथा श्रावणी सोमवार सुद्धा असणार आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्व वाढले आहे. या शुभ दिवसाचा परिणाम अनेक राशीवर(Horoscope Today) होणार आहे.
आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार, श्री कृष्ण व शंकराची कृपा कुणावर असणार?, याबाबतचे राशीभविष्य खाली सविस्तर दिले आहे.(Horoscope Today)
आजचे राशीभविष्य
मेष रास : आज तुमच्यावर भगवान शंकराची कृपा राईल. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आज रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा काम बिघडण्याची शक्यता आहे.
वृषभ : या राशीचे नशीब आज सोन्यासारखे उजळणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल. आज तुम्हाला नवीन(Horoscope Today) संधी मिळतील.
मिथुन : नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत. आज नोकरीच्या ठिकाणी तुमची पगारवाढ होईल. आज धार्मिक कार्य करा.
कर्क : आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. लग्नाचा योग जुळून येईल. आज तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. कुटुंबासोबत मोठ्या(Horoscope Today) वस्तु खरेदी कराल.
सिंह : व्यवसाय करणाऱ्यांचे चांगले दिवस येतील. मिठाईचा व्यवसाय करणाऱ्यांचा व्यवसाय अजून वाढेल. श्री कृष्णाच्या कृपेने तुम्ही ठरवलेले सर्व कामे आज मार्गी लागतील. गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार.
News Title – Horoscope Today August 26
महत्त्वाच्या बातम्या-
मलायका अरोराच्या लेकाचा सावत्र आईसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन
गोरंपान दिसणं झालं सोपं, ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय आत्ताच ट्राय करा!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा
उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती






