आताच काळजी घ्या, कॅन्सरपेक्षाही सर्दी-खोकला ठरतोय धोकादायक

On: January 20, 2025 10:09 AM
Monsoon Health Tips
---Advertisement---

Health News | सध्या कुठेही गेलं की सर्दी खोकल्याने बेजार असणारी अनेक लोकं तुम्हांला दिसतील. या सर्दी खोकल्याला जसं व्हायरल इन्फेक्शन कारणीभूत ठरतं आहे तसेच आणखी एक कारण यामागे आहे. (Health News)

ऋतू  बदलल्याने रायगड जिल्ह्यात सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने (Infection) डोके वर काढले आहे. लहान मुले (Children) यामुळे विशेषतः त्रस्त (Disturbed) आहेत. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष (Neglect) करणे अनेकवेळा घातक (Dangerous) ठरू शकते.

बाह्यरुग्ण विभागात (Out Patient Department – OPD) रुग्णांची (Patients) संख्या

सर्दी-खोकला (Cold and Cough): ४००
डोळे (Eyes): ६०
त्वचा (Skin): १५०
दात (Teeth): २००

वेळीच लक्ष द्या, अन्यथा…

सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा गंभीर आजार (Serious Illness) उद्भवू शकतात. (Health News)

एक-दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ टिकणारी सर्दी ही साइनोसाइटसचे लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप, खोकला व सतत थकवा जाणवत असेल तर, वेळीच लक्षणे तपासून घ्या. थंडीत हा त्रास बळावू शकतो

Title : Health News Cold and cough are becoming more troublesome than cancer 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now