तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य यादी आली समोर

On: January 3, 2025 3:25 PM
Guardian Minister List
---Advertisement---

Guardian Minister List l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता स्थापन केलं आहे. यानंतर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. त्यामध्ये 39 मंत्र्यांना मंत्रिपद मिळालं. मात्र त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. तर पाहुयात संभाव्य यादीत कोणता आमदार कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री असणार?

Guardian Minister List l पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर :

– नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
– ठाणे – एकनाथ शिंदे
– पुणे – अजित पवार
– बीड – अजित पवार
– सांगली – शंभूराज देसाई
– सातारा – शिवेंद्रराजे भोसले
– छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
– जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
– यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
– कोल्हापूर – हसन मुश्रीफ
– अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
– अकोला – माणिकराव कोकाटे
– अमरावती – चंद्रकांत पाटील
– भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
– बुलढाणा – आकाश फुंडकर
– चंद्रपूर – नरहरी झिरवळ
– धाराशीव – धनंजय मुंडे
– धुळे – जयकुमार रावल
– गडचिरोली – एकनाथ शिंदे
– गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार
– हिंगोली – आशिष जैस्वाल
– लातूर – गिरीष महाजन
– मुंबई शहर – योगेश कदम
– मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
– नांदेड – भाजपाकडे राहिल
– नंदुरबार – भाजपाचा दावा
– नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
– पालघर – गणेश नाईक
– परभणी – मेघना बोर्डीकर
– रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम
– सिंधुदुर्ग- नितेश राणे
– रत्नागिरी – उदय सामंत
– सोलापूर – जयकुमार गोरे
– वर्धा – पंकज भोयर
– वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
– जालना – अतुल सावे
– लातूर – बाळासाहेब पाटील

News Title – Maharashtra Guardian Minister List

महत्त्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना ‘या’ जिल्ह्यात हलवा; भाजप आमदाराने केली मागणी

ऐकावं ते नवलच!, पुण्यात फक्त ३०० रुपयांत केलं लग्न

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लॅन?, बड्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ड्रेसिंग रुममधील चर्चेनं भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ, गौतम गंभीर म्हणाला…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now