जिओच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

On: April 17, 2023 1:44 PM
---Advertisement---

मुंबई | रिलायन्स जिओच्या (Jio) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी एक मस्त आणि जबरदस्त प्लान आणला आहे. जिओने (Jio) आपल्या रिचार्ज प्लानमध्ये काही बदल केले आहेत

कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे. जिओने (Jio) युजर्ससाठी एका महिन्यासाठी 240 रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानच्या रिचार्जमुळे युजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे.

या प्लानमुळे वापरकर्ते अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाईल जी 84 दिवसांसाठी वैधता असेल.

719 रुपयांच्या प्लानमध्ये 100 एसएमएस करणं शक्य असणार आहे. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शनही दिलं जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now