आनंदवार्ता! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, ‘इतक्या’ घरसल्या किंमती

On: June 15, 2024 11:59 AM
Gold-Silver Rate Today 15 june 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | गेल्या दोन आठवड्यापासून मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये चढउताराचे सत्र दिसून येत आहे. मागच्या दोन महिन्यात किमतीने अनेक रेकॉर्ड तोडले होते. या जून महिन्यात किंमती काही प्रमाणात उतरल्या आहेत. आज आठवड्याच्या शेवटी सोन्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा दिला आहे.

या आठवड्यात सोन्याला 490 रुपयांची घौडदौड करता आली. तर 270 रुपयांची घसरण झाली. 11 जूनला 170 रुपये, 12 जूनला 320 रुपयांनी सोन्याचे दर वाढले. तर 14 जून रोजी 270 रुपयांनी किंमती उतरल्या.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता22 कॅरेट सोने 66,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, या आठवड्यामध्ये चांदी 1000 रुपयांनी वधारली. तर, 1800 रुपयांनी स्वस्त झाली. 12 जूनला चांदी 800 रुपयांनी वधारली. 13 जून रोजी भाव 600 रुपयांनी उतरले. 14 जून रोजी 200 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये आहे.

कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,866 रुपये, 23 कॅरेट 71,578 रुपये, 22 कॅरेट सोने 65,829 रुपये झाले. 18 कॅरेट 53,900 रुपये, 14 कॅरेट सोने 42,042 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Gold-Silver Rate Today 15 june 2024

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांनो PM Kisan चा 17 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; 95 रुपयांची बचत बनवेल लखपती!

तरुणांनो सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL विभागाअंतर्गत भरती सुरु

महिलांनो सावधान! या कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक  

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल

Join WhatsApp Group

Join Now