भाजप नेत्याचं घाणेरडं कृत्य, महिलांसमोरच केली…

On: November 7, 2023 12:47 PM
mumbai news
---Advertisement---

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील एका भाजप नेत्याने घाणेरडं कृत्य केलंय. तिथल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी त्याच्या त्रासाला कंटाळून जवळच्या पोलिस चौकीत तक्रार केली आहे. याचं कारण असं की, दारु पिऊन तो शिवगाळ करतो महिलांना बघून तो महिलांसमोर लघूशंका करतो, अशी तक्रार नागरिकांनी केलीये.

काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेश येथील अलीगढमध्ये भाजप नेत्याच्या विकृत कृत्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. हा नेता एससी एसटी मोर्चाशी संबंधित आहे. तो दारु पिऊन परिसरात धिंगाणा घालतो. त्याची हिम्मत इतकी आहे की, तो चक्क महिलांसमोरच तो लुघशंका करतो.

जर या भाजप नेत्याला कोणी विरोध केला, तर एससी एसटी एक्टमधून अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी देतो. परिसरातील लोकांनी अनेकदा याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर ‘घर विक्रीसाठी आहे’ असे पोस्टर चिकटवले.

दरम्यान, जवळच्या परिसरातील नागरिकांनी आपल्या दरवाजावर पोस्टर चिकटवले आहेत. स्वत:ला भाजप एससी मोर्चाचा महामंत्री म्हणणाऱ्या या नेत्यामुळे लोक हैराण आहेत. त्याच्या दादागिरीमुळे लोकांना आपलं राहत घर विकायचं आहे.

हा नेता दररोज दारु पिऊन येतो. लोकांना शिवीगाळ करतो. अभ्रद व्यवहार करतो. महिलांना शिवीगाळ करत त्यांच्यासमोरच लघुशंका करतो असे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now