दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

On: February 20, 2024 8:29 PM
deepika padukone
---Advertisement---

Deepika Padukone | बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही सतत चर्चेत असतात. कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चाहत्यांसाठी ही जोडी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर आई बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

दीपिका होणार आई?

दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीर यांनी एका पुरस्कार सोहळ्यात (BAFTA Awards) हजेरी लावली होती. या वेळी पुरसकार सोहळ्यात दीपिकाने साडी नेसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान सोशल मीडियावर दिपीकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवाय त्याची चर्चा देखील रंगली आहे. या मागचं कारण म्हणजे दीपिका साडीमध्ये बेबी बंप लपवताना दिसून आली.

या वेळी दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा रगंल्या आहेत. एकीकडे चर्चा असल्या तर दुसरीकडे दिपवीरने याबाबत कोणताच खुलासा केलेला नाहीये. वयाच्या 37 व्या वर्षी  दीपिका आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल-

पार पडलेल्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात बाॅलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी दिपीकाने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली शिमरी साडी नेसली होती आणि याच साडीमध्ये दिपीका पदोकोण (Deepika Padukone) बेबी बंप लपवताना दिसून आली.

या साडीतील अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवाय ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

 

काही महिन्यांपूर्वी रणवीर आणि दीपिका दोघा जणांनी ‘कॅाफी विथ करण’ शोमध्ये एन्ट्री केली होती. यावेळी दीपिकाला तिच्या उत्तरामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र सध्या होत असलेल्या चर्चांमुळे दिपवीर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

News Title : deepika padukone to give birth to her first child

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

‘मला वाटतंय, ऐश्वर्यांने आराध्याला कायमच…’; अभिषेक बच्चनचं लेकीबाबत मोठं वक्तव्य

‘ते म्हणतात की तुम्ही भा**** आहात’; भुजबळांनी विधानसभेत केली जरांगेंची तक्रार

दंगलफेम सुहानीच्या मृत्यूची अफवा?; अभिनेत्रीच्या ‘त्या’ एका पोस्टमुळे खळबळ

अन् रागाच्या भरात मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकली, वाचा नेमकं काय घडलं?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now