अशा महिलांपासून राहा लांब, नाहीतर व्हाल बर्बाद

On: July 16, 2024 6:01 PM
Chanakya Niti
---Advertisement---

Chanakya Niti | आपल्या आयुष्यामध्ये चाणक्यनीती फार महत्त्वाची आहे. दैनंदिन जीवनात मनुष्य आपलं जीवन जगताना चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) महत्त्व कामी येतं. चाणक्यनीती सांगते की (Chanakya Niti) महिलांना कोणत्याच गोष्टी सांगू नये, असं सांगितलं आहे.

पुरूषांनी महिलांना मनातील विचार सांगू नयेत

पुरूषांनी आपल्या मनातील विचार तसेच काही सिक्रेट गोष्टी सांगितल्यास आपल्या जीवनात अडचणी येऊ शकतात. तसेच आचार्य चाणक्यांनी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या महिलांपासून लांब राहण्यास सांगितलं आहे. अशा महिला स्वत:च्या बुद्धीने कोणतंच काम करत नाहीत. कोणताही निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम नसतात.

चाणक्यनीतीनुसार (Chanakya Niti) चांगल्या संस्कारी महिला या घराला स्वर्ग बनवतात. तर वाईट, संस्कार नसलेल्या महिला घराची वाट लावत असतात. नवऱ्यासह स्त्री ही कुटुंबाची काळजी घेते. चांगले संस्कार नसलेली महिला घराची वाट लावते. अनेकदा पुरूष दिसण्याकडे भाळतात. मात्र तिच्यातील गुण, तिच्यातील कौशल्य, अवगुण याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, असं आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे.

आचार्य चाणक्यांनी सुंदरतेपेक्षा एखाद्या मुलीचे संस्कार, गुण पाहून विवाह करावा असं सांगितलं आहे. मात्र सध्या पुरूष हे महिलेच्या असण्यापेक्षा तिच्या दिसण्याकडे लक्ष देताना दिसतात. यापेक्षा तिच्या दिसण्यापेक्षा तिच्यातील गुण जाणून घेऊन जोडीदार निवडावा, असं चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगते.

News Title – Chanakya Niti Say Men Be Careful From Women Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची विराट आणि रोहितला तंबी, म्हणाला…

IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवार दिसल्या शरद पवारांच्या मोदीबागेत

बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी मागणी!

पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली, मृतांचा आकडा आला समोर

Join WhatsApp Group

Join Now