Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे केवळ देशातीलच नाहीतर जगातील अनेक विद्वानांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या नीतीच्या माध्यमातून सर्वांना जगण्याचा मार्ग सांगितला आहे.
माणसाच्या आयुष्यामध्ये मित्र असतात त्याचप्रमाणे शत्रू देखील असतात. हे शत्रू अनेकदा यश मिळवण्यापासून आपलेच पाय खेचत असतात. अशातच आता आचार्य चाणक्यनी आपल्या चाणक्यनीतीच्या (Chanakya Niti) माध्यमातून शत्रूचा सामना करत यश मिळवत असताना त्याला अनेक पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आपल्या शत्रूचा कसा सामना करायचा हे माहित असणं गरजेचं आहे.
शत्रू ओळखण्याचं चातुर्य
आपण एकादी गोष्टी करत असतो किंवा काम करत असतो अशावेळी अनेक शत्रू असतात. यासाठी आपण आधी शत्रू ओळखणे गरजेचं आहे. ज्याच्याकडे शत्रू ओळखण्याचं चातुर्य असतो. तो कधीच मागे पडणार नाही. आपल्या चांगल्या कामावेळी तो शत्रूपासून सावध राहून काम करेलं.
एकदा का आपल्याला शत्रूची माहिती मिळाली तर त्याला आपल्या वैयक्तीक बाबी माहिती पडून देऊ नये. आपल्याकडे असलेल्या कमजोरीबाबत त्याला माहिती पडू देऊ नये. कारण आपली कमजोरी ही त्यांची ताकद होईल. यामुळे आपले सामर्थ्य शत्रूला दाखवत राहिलं पाहिजे जेणेकरून शत्रू घाबरत राहिल.
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आधी तुम्हाला चांगल्या मित्राची साथ मिळणे गरजेची आहे. एखाचा चांगला मित्र सापडल्यास तो तुम्हाला तुमच्या शत्रूविरोधात विजय मिळवण्यासाठी मदत करू शकतो. यासाठी संयमाने काम करणं गरजेचं आहे, अशी चाणक्यनीतीची (Chanakya Niti) शिकवण आहे.
शत्रूची कमकुवत जागा शोधा
शत्रूची कमकुवत जागा शोधा. याचा फायदा हा तुम्हाला होऊ शकतो. अशातच जर शत्रूने माफी मागत माघार घेतली तर त्याला माफ करावे ही समज आपणही आपल्यात अंगीकारावी, असं चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगते.
News Title – Chanakya Niti | Aacharya Chanakya Tips About How To Wins Against Your Opposite Men
महत्त्वाच्या बातम्या
पुढील 48 तासांत ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
बॉयफ्रेंड मिळताच पत्नीने काढला पतीचा काटा, धक्कादायक प्रकार बघून पोलिसही झाले शॉक
महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले
राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप
“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”






