आरोग्य
Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका
Maharashtra News | राज्यात यंदाच्या वर्षी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने मराठवाड्यामध्ये दुष्काळाची स्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी पाण्याबाबात चिंता व्यक्त....
Dengue | काळजी घ्या! राज्यातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर
Dengue | पावसाळा संपत आला की व्हायरल आजार पसरतात. व्हायरल आजारांमध्ये न्युमोनिया, इफेक्शन, डेंग्यू, (Dengue) टायफॉईड याचा समावेश असतो. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यूकडे वेळीच लक्ष....
Fennel Seeds | जेवणानंतर बडीशेफ खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात?, जाणून थक्क व्हाल
Fennel Seeds : जेवण झाल्यानंतर अनेकजण बडीशेप आवर्जून खातात, पण आपण बडीशेप नक्की का खातो याचा तुम्ही कधी विचार केलाय का?, मित्र खातात-घरचे खातात म्हणून....
Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा
Skin Care | आपल्या त्वचेची काळजी आपण घेतली पाहिजे. त्वचेची काळजी (Skin Care) घेतल्याने आपल्या त्वचेची चमक, टोन आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्वचेची....
Health Tips | थंडीत आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?
Health Tips | सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होतात. थंडीमुळे होणाऱ्या(Health Tips) आजारांमध्ये सर्दी, फ्लू, श्वसनमार्गाचे संक्रमण, कानदुखी, आणि....
Black Raisins | रोज उठल्यावर काळे मनुके खाण्याचे फायदे ऐकाल तर चकीत व्हाल
काळे मनुके (Black Raisins) हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारे एक फळ आहे. ते फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या अनेक पोषक तत्वांचे उत्तम स्त्रोत....
Anger | खूप राग येणं जीवावर बेतू शकतं; होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
मुंबई | माणसाच्या मनात एकच प्रश्न येत असतो की आनंदी कसं राहायचं. पण आपण प्रत्येक वेळी आनंदी राहू शकतो का? तर नाही. कारण आयुष्यात अनेक....
Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!
Sexual Disease | शारीरिक संबंध ठेवत असाल तर सावधगीरी बाळगा, कारण यामुळे तुम्हाला मोठा आजार होऊ शकतो. ज्याचा परिणाम थेट तुमच्या डोळ्यांवर होईल. माध्यमांच्या माहितीनूसार शारीरिक....
Cough Syrup | खोकल्यासाठी कफ सीरप पिताय?, आधी ही बातमी नक्की वाचा
Cough Syrup | खोकला झाल्यावर अनेकजण कफ सिरप घेणं पसंत करतात. खोकला झाल्यावर असं करणं ही आता एक अगदी सामान्य बाब झाली आहे. अनेकजण खोकल्यातून....
Skin Care | चेहऱ्यावर Beer लावल्याने होतात ‘हे’ फायदे
मुंबई | बिअर (Beer) पिणं आपल्या लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतं, पण बीअर चेहऱ्यावर लावल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते. बिअर त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते.....
रिकाम्यापोटी तूप खातात या अभिनेत्री, फायदे ऐकाल तर तुम्हीही सुरु कराल!
मुंबई | तूप खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने तूप खातात. पण काहीजण वजन वाढेल म्हणून तूप खाणे टाळतात. अन्नाची चव तुपामुळे....
Dry Lips Home Remedy | आता हिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ, फक्त वापरा हे सोपे उपाय!
मुंबई | नोव्हेंबर महिन्यापासून हिवाळा सुरु होतो. हिवाळ्यामध्ये बहुतांश लोकांची त्वाचा कोरडी (Dry Skin) पडते. त्यामुळे काही लोक त्याच्यावर मॉइश्चराइजर लावतात. तर काहीजन खोबरेल तेलाचाही....
China मध्ये पुन्हा एकदा नव्या आजाराचं थैमान, जगाचं टेन्शन वाढलं
नवी दिल्ली | 2020 मध्ये चीनच्या (China) वुहान येथून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं. या विषाणूनेच जगभरातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या घरात....
Health | मुलांना ‘या’ रोगाचा धोका; WHO ने दिली चिंताजनक माहिती
मुंबई | लहान मुलांमध्ये गोवर हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे. लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपायांना गती दिल्याने, भारतात या संसर्गजन्य रोगाचं प्रमाण कमी झालं आहे.....
Sex Life | सेक्स केल्यानंतर पुरूष करतात ‘हा’ विचार
मुंबई | सेक्स (Sex Life) ही कपल्सच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट हे. मनावर प्रेम करणं वगैरे या गोष्टी ऐकायला, वाचायला चांगल्या वाटत असल्या तरी केवळ....
Sex Life | पुरूषांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ 6 गोष्टी बनवू शकतात तुम्हाला नपुंसक
Sex Life | आजच्या काळात पुरुषांमध्ये नपुंसकत्वाची समस्या खूप सामान्य होत आहे. हा आजार पहिल्यांदा 60 ते 70 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये आढळून आला होता, तर....
महाराष्ट्रातील जनतेसाठी धोक्याची घंटा, पुन्हा मास्क सक्ती होणार?
नागपूर | राज्यातील काही भागात दिवसेंदिवस प्रदुषण वाढत चाललं आहे. मुंबईसह आता पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या सारखे अनेक शहर प्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहेत. याच....
पहिल्यांदा सेक्स करताय?, ‘या’ गोष्टी नक्कीच माहीत असायला हव्यात
मुंबई | जेव्हा जेव्हा Sex चा प्रश्न येतो तेव्हा लोक लाजू लागतात. सेक्सबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, परंतु त्या सर्वच सत्य नाहीत. आपल्या देशात लैंगिक....
“आता कंडोमची गरज नाही”, या संशोधनामुळे जगात आनंदाची लाट
नवी दिल्ली | महिलांसाठी कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती उपलब्ध आहेत. गोळ्या घेऊन तसेच सेक्स करताना कंडोमचा वापर करून नको असलेली गर्भधारणा रोखता येते. आता मात्र....
बेडवर महिलांना पुरुषांकडून काय हवं असतं?, ‘या’ 5 गोष्टी झाल्या उघड
मुंबई | सेक्स करताना महिलांना पुरुषाकडून काय हवं असतं हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे. यावर आधीच बरंच लिहिलं गेलं आहे. या विषयावर ताज्या संशोधनाचे....
मोठ्या आवडीने चायनीज खात असाल तर ही बातमी नक्की वाचा!
मुंबई | चायनिज नुडल्स हा फार लोकप्रिय पदार्थ आहे. अनेकांचे हे आवडीचे पदार्थ आहेत. अगदी लहानांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे हे पदार्थ आवडीने खातात. या....
दीर्घकाळ सेक्स न केल्यानं काय होतं?, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
कोणी सेक्सवर उघडपणे बोलत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात सेक्स ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूड चांगला ठेवण्यासोबतच ते हृदयाच्या....
रंगपंचमी साजरी करताना ‘अशी’ घ्या काळजी
मुंबई | रंगपंचमीसारखी मज्जा दुसरी कशातच नाही. त्यामध्ये सुद्धा रंगपंचमी साजरी करायला अजिबातच आवडत नाही अशी खूप कमी मंडळी या पृथ्वीतलावर आहे. शक्यतो रंगाणे माखणे....
वजन कमी करण्यासाठी नाष्ट्यामध्ये खा ‘हा पदार्थ आहार
मुंबई । वजन कमी करण्यासाठी काहीजण रोज सकाळी व्यायाम करत असतात. तर काहीजण घरघुती उपचार करत असतात. त्यात काहीजण डायट इतकं फॉलो करून सुद्धा त्यांच्या....
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खा शेंगदाणे!
मुंबई | बदलती जीवनशैली त्याच बरोबर फास्ट फुडचं अतिसेवन यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा आजार वाढत असताना दिसत आहे. काळानुसार आणि वयामानानुसार हा आजार मोठ्यामाणसांमध्ये बळावतो पण....



























