मनोरंजन

Hina Khan

कॅन्सरने त्रस्त असलेल्या हिना खानला झाला आता ‘हा’ आजार!

—
September 6, 2024

Hina Khan l ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान सध्या कठीण काळातून जात आहे. कारण अभिनेत्री हीनाला ब्रेस्ट कॅन्सर या आजारासोबतच आणखी एका....

गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!

—
September 6, 2024

Gautami Patil | महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच क्रेझ आहे. दिवसेंदिवस गौतमीची फॅन फाॅलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम....

“जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; धर्मवीर-2 ची रिलीज डेट समोर

—
September 6, 2024

Dharmaveer 2 | बहुचर्चित ‘धर्मवीर-2’ या चित्रपटाबाबत सध्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचा नवा ट्रेलर....

kishwer merchant

वयाच्या 40 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री झाली आई

—
September 5, 2024

Kishwer Merchant | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंट गेल्या काही दिवसांपासून मालिकांमधून लांब गेली आहे. मात्र, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी....

salman khan

‘….म्हणून मी या अभिनेत्रीला सुरक्षा देतो’; सलमानच्या बाॅडीगार्डचा मोठा खुलासा

—
September 5, 2024

Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. आपल्या पर्सनल लाईफ बरोबरच आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते....

Shah rukh khan becomes highest tax payer

भारतात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, आकडा ऐकून थक्क व्हाल

—
September 5, 2024

Shah rukh khan | सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान हा आघाडीवर असल्याचं....

bigg boss marathi

“अरे मर्दांनो उठा, त्या ‘फिक्की’चा माज उतरवा..”; पुष्कर जोग निक्की तांबोळीवर भडकला

—
September 5, 2024

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या तूफान चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील मैत्रीचं समीकरण आता बदललं आहे. पहिल्या दिवसापासून तयार झालेले ग्रुप....

aishwarya rai

ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर मोठी अपडेट, आराध्याला अडवलं!

—
September 4, 2024

Aishwarya Rai | प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अलीकडच्या काळात तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये....

Nikki Tamboli

बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य! होतय प्रचंड व्हायरल

—
September 4, 2024

Nikki Tamboli l ‘बिग बॉस मराठी’ चा 5 वा सिझन प्रचंड चर्चेत आहे. या सिझनचा सहावा आठवडा सध्या सुरु आहे. बिग बॉसच्या घरात दररोज वेगवेगळ्या....

Nikki Tamboli

निक्कीवरुन अरबाजची गर्लफ्रेंडची भडकली; म्हणाली…

—
September 3, 2024

Arbaz Patel Girlfriend l यंदाच्या वर्षीच्या ‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सिझन प्रचंड गाजला आहे. या सिझनला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रेम दिलं आहे. अशातच या....

Visfot

प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या

—
September 2, 2024

Visfot | अभिनेता रितेश देशमुख त्याच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख त्यांच्या आगामी ‘Visfot’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रितेश देशमुख आणि फरदीन खान....

Lok Sabha Election

‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ

—
September 1, 2024

Sexual Harrasment | मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या Me Too मोहिम सुरू आहे. यानंतर अनेक मल्याळम अभिनेत्रींनी समोर येत आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल (Sexual Harrasment) सांगितलं आहे. आता....

Akshay Kumar

अक्षय कुमारचे तब्बल ‘इतक्या’ अभिनेत्रींसोबत होतं अफेअर, हिने तर रंगेहातच पकडलं होतं?

—
August 31, 2024

Akshay Kumar l बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव अनेक सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसोबत जोडले जात होते. कारण अक्षय कुमारचे अफेअर बऱ्याच अभिनेत्रींसोबत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. एकाच....

Hardik Pandya

“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

—
August 30, 2024

Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडिया पेजवर याबाबत पोस्ट टाकून माहिती दिली होती. घटस्फोट घेतल्यानंतर....

Vicky and Katrina

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, विकी म्हणाला, तिने मला…

—
August 30, 2024

Vicky and Katrina l बॉलिवूडची लोकप्रिय जोडी अभिनेता विकी काैशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे नेहमीच चर्चेत असतात. विकी काैशल आणि कतरिना कैफ हे 2021....

chitra wagh

भाजप नेत्या चित्राताई वाघ ‘या’ मराठी मालिकेत झळकणार; कोणती भूमिका साकारणार?

—
August 29, 2024

chitra wagh l महिलांच्या प्रश्नांसाठी ठाम पणे उभ्या राहणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आता चित्राताई वाघ....

Pushpa 2 release date announced

प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

—
August 29, 2024

Pushpa 2 | साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच्या पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर....

Salman Khan Viral Video

सलमानच्या हेल्थवरून चाहते चिंतेत? व्हिडिओ पाहून तुमचंही वाढेल टेन्शन

—
August 29, 2024

Salman Khan Viral Video l बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सलमान नेहमीप्रमाणे आपल्या कॅज्युअल लूकमध्ये कार्यक्रमाला....

Natasa stankovic

नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण

—
August 28, 2024

Natasa stankovic l भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविकने काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर नताशा स्टँकोविक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमीच....

Amitabh Bachchan

अमिताभ बच्चनने पत्नीबद्दल केलं अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…

—
August 28, 2024

Amitabh Bachchan l बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चनने त्यांच्या अभिनयाने त्यांचा काळ चांगलाच गाजवला आहे. सुपरस्टार....

Ajay Devgn

‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!

—
August 28, 2024

Ajay Devgn l बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने मोठं मोठ्या चित्रपटांमध्ये काम करून फिल्म इंडस्ट्री प्रचंड गाजवली आहे. अजय देवगणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला....

Narayan Rane

…तर यांना घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन; नारायण राणेंची माविआला धमकी

—
August 28, 2024

Narayan Rane l गेल्या काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.....

TMKOC fame mandar chandwadkar aka bhide qutting show

‘तारक मेहता..’ मधील भिडे मास्टरने केली निर्मात्यांची पोलखोल?, मालिकाही सोडणार?

—
August 28, 2024

TMKOC | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बऱ्याच....

Film Industry

चित्रपटाची ॲाफर आणि हॅाटेलमध्ये नेऊन… अभिनेत्रीच्या आरोपांनी इंडस्ट्री हादरली

—
August 27, 2024

Film Industry l दक्षिण चित्रपटसृष्टीतील मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या खळबळ उडाली आहे. चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांच्या लैंगिक शोषणाची तक्रार समोर आल्यानंतर केरळ सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी)....

Bigg Boss Marathi 5

जो पाठीराखा त्याच्यावरच गेम केलास!; डीपी दादाला नॅामिनेट केल्याने अंकितावर भडकली

—
August 27, 2024

Bigg Boss Marathi 5 l यंदाच्या वर्षीच्या बिग बॉस मराठीच्या 5 व्या सिझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशातच या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क कालच्या भागात....

Previous Next