बारामतीत ‘पवार घराण्याची’ प्रतिष्ठा पणाला..! काका-पुतण्याच्या लढाईत कुणी घेतली आघाडी?

On: November 23, 2024 1:43 PM
Baramati Assembly Result 2024
---Advertisement---

Baramati Assembly Result 2024 | लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. लोकसभेत इथे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सामना रंगला होता. तर, आता विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं आहे. (Baramati Assembly Result 2024)

आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून बारामतीत अजित पवार पहिल्या फेरीपासून येथे आघाडीवर आहेत. अजित पवार हे पहिल्या फेरीपासून विजयाच्या जवळ दिसून येत होते. बारामतीत अजित पवार यांनी  युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव करत विजयी गुलाल उधळला आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवारच ‘दादा’ ठरले आहेत. 

बतमी अपडेट होत आहे..

News Title :   

महत्वाच्या बातम्या – 

‘निकाल आल्यावर 48 तासांच्या आत…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

पहिल्या फेरीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लीकवर!

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?, निकालाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

आज महानिकाल! ‘या’ 20 मतदारसंघांवर अख्ख्या महाराष्ट्राची नजर, मोठी उलथापालथ होणार?

‘या’ 35 बंडखोरांचा निकाल करणार गेम?, महायुती-मविआची चिंता वाढली

Join WhatsApp Group

Join Now