‘सेक्स, सेक्स, सेक्स’; अनिल कपूरच्या उत्तराने करण जोहरला पण बसला धक्का!

On: June 17, 2024 1:46 PM
Anil Kapoor fitness secret revealed
---Advertisement---

Anil Kapoor | बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता अनिल कपूरच्या फिटनेसची एकच चर्चा सुरू आहे. अनिल कपूर हे सध्या 65 वर्षांचे आहेत. मात्र ते नवख्या अभिनेत्यांना देखील आपल्या फिटनेसने प्रेरित करताना दिसत आहेत. करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) यांना त्यांच्या तरूणपणाचं गुपित विचारलं असता, तेव्हा अनिल कपूर यांनी केवळ सेक्स सेक्स सेक्स असं उत्तर दिलं आहे.

अनिल कपूरच्या उत्तराने करण जोहरला बसला धक्का

कॉफी विथ करण या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अनिल कपूर, वरूण धवन आणि करण जोहर दिसत आहेत. यावेळी सुरूवातीला करण जोहर हा अनिल कपूरला (Anil Kapoor) विचारतो की, अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अद्यापही यंग असण्याचा पुरावा देतात? त्यावर अनिल कपूर (Anil Kapoor) उत्तर देत म्हणतो की, सेक्स सेक्स सेक्स, अनिल कपूरचं उत्तर ऐकूण सर्वच आश्चर्यचकीत होतात. त्यावर अनिल कपूर म्हणतात की, हे सर्व स्क्रिप्टेड आहे.

यावेळी करण जोहरने वरूण धवनला देखील काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी वरून धवनने देखील दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. हा व्हिडीओ ‘जुग जुग जियो’ हा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे.

अनिल कपूर आणि वरूण धवन कॉफी विथ करण शोमध्ये

कॉफी विथ करणच्या शोचा हा प्रोमो नुकताच व्हायरल झाला आहे. या प्रोमोची जोरदार चर्चा आहे. मात्र हा प्रोमो जुना असून सध्या याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यावर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.

जुग जुग जियो या सिनेमामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी, वरूण धवन, प्राजक्ता कोळी ही स्टारकास्ट सिनेमामध्ये दिसले होते. तर या सिनेमाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक राज मेहतानं केलं आहे.

News Title – Anil Kapoor Want Sex Sex And Sex Coffee With Karan Show In Answer

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांनो स्मार्ट शेती करण्यासाठी हे 3 सोलर उपकरणे वापरा; खर्च होईल कमी

बकरी ईदनिमित्त आज पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

राज्याच्या महसूल विभागाचा गजब कारभार, जिजाऊंच्या पुण्यतिथीला जयंतीचं अभिवादन

पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक

तरुणांनो बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा!

Join WhatsApp Group

Join Now