उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू!

On: January 28, 2026 10:27 AM
Ajit Pawar Plane Crash
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | राज्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यासोबत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.

तीन व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू :

मुंबईहून (Mumbai) निघालेले हे विमान बारामती येथील धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणाने कोसळले. या विमानात एकूण ६ जणांचा समावेश होता, त्यापैकी तीन व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

अजित पवार यांच्यासह उरलेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Ajit Pawar Breaking News)

News title : Ajit Pawar Plane Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now