अजितदादांच्या अंत्यविधीला सुरवात! जनसागर उसळला

On: January 29, 2026 11:29 AM
Ajit Pawar News (3)
---Advertisement---

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला असून, राज्यभरातून नेते, कार्यकर्ते आणि नागरिक दाखल होत आहेत.

अंत्यविधीला सुरवात :

ज्या मातीतून त्यांचा प्रवास सुरू झाला, त्याच मातीत त्यांचे पार्थिव विलीन होणार असल्याने वातावरण अत्यंत भावनिक झाले आहे.

अशातच आता अंत्यविधीला सुरवात झाली आहे. यावेळी पार्थ पवार, जय पवार हे विधी पूर्ण करत आहे. तसेच अमित शाह देखील उपस्थित राहिले आहेत.

News title Ajit Pawar Death News

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now