घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Raiचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल!

On: December 15, 2023 2:54 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये गेले काही दिवस अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटसफोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर बिग बी यांनी देखील अभिनेत्री ऐश्वर्याला आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरुन अनफोलो करत या चर्चांना तोंड दिलं. दरम्यान, अभिनेत्रीबद्दल एक महत्त्वाची माहितीसमोर येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या नात्याबदल सगळीकडे चर्चा सुरु आहेत. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. हे सुरु असताना सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. डिपफेकच्या माध्यमातून हा व्हिडीओ बनवल्याचं म्हटलं जात आहे.

ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल-

काही दिवसांपूर्वी बाॅलिवूडमधील अनेक अभिनेत्री यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तसाच काहीसा व्हिडीओ ऐश्वर्याचा सुद्धा डिपफेक व्हिडीओ व्हायरल होत असताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

ऐश्वर्याच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. डिपफेकचे व्हिडीओ खूप धोकादायक आहेत असं नेटकरी म्हणाले. दरम्यान, हा व्हिडीओ माॅर्फ करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती कॅमेराकडे बघून दात काढत आहे. मात्र हा व्हिडीओ अधिकृत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

News Title : aishwarya rai viral video

थोडक्यात बातम्या-

Shreyas Talpadeच्या प्रकृतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Majhi Kanya Bhagyashree Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; सरकार देतं 50,000 हजार रूपये

MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय

अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

सावधान! ‘या’ लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now